लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ह्रदयद्रावक... कॅनॉलमध्ये कार कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू - Marathi News | Heartbreaking... 5 members of the same family died in a car crash in the canal in devdhar jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ह्रदयद्रावक... कॅनॉलमध्ये कार कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

सिकटिया बॅराजमध्ये कार कोसळून हा अपघात झाला.  ...

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-गोवा वंदे भारत आता ६ दिवस; नवे वेळापत्रक कधीपासून? - Marathi News | mumbai csmt goa madgaon vande bharat express train now running 6 days in week know new time table | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-गोवा वंदे भारत आता ६ दिवस; नवे वेळापत्रक कधीपासून?

Mumbai CSMT Goa Madgaon Vande Bharat Express: कोकण, गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. ...

कोपरीतील एक हजार कुटुंबांना रेशनवरील धान्यपुरवठा पुन्हा सुरू - Marathi News | Ration food supply to one thousand families in Kopri resumed thane news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोपरीतील एक हजार कुटुंबांना रेशनवरील धान्यपुरवठा पुन्हा सुरू

काही तांत्रिक कारणांमुळे कोपरीतील एक हजारांहून अधिक कुटुंबांच्या रेशनकार्डचे आधार सिडिंग झाले नव्हते. ...

...तर रेंट अ कार, बाईक मालकही तुरुंगात; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा - Marathi News | ...so rent a car, bike owner also in jail: goa Chief Minister Dr. Pramod Sawant's warning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर रेंट अ कार, बाईक मालकही तुरुंगात; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा

दसऱ्या निमित कदंब महामंडळाकडून आयोजित कार्यक्रमात ते बाेलत होते. ...

PCMC: चिखली व तळवडेसह परिसरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तब्बल ७ नवीन रस्ते - Marathi News | PCMC: As many as 7 new roads to decongest the area including Chikhli and Talwade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखली व तळवडेसह परिसरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तब्बल ७ नवीन रस्ते

रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.... ...

Video: आई राजा उदे-उदे! कुंकू-फुलांच्या उधळणीत झाले तुळजाभवानीचे सीमोल्लंघन - Marathi News | Aai raja Ude-Ude! Simolanghan of Tuljabhavani in kunku-flower showering in Tulajapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Video: आई राजा उदे-उदे! कुंकू-फुलांच्या उधळणीत झाले तुळजाभवानीचे सीमोल्लंघन

देवीचे माहेर असणाऱ्या नगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. ...

"हे योग्य नाही..."; स्वतःऐवजी पतीला तिकीट मिळाल्याने काँग्रेस आमदार प्रचंड संतापल्या - Marathi News | rajasthan congress mla got angry after her husband got ticket instead of herself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे योग्य नाही..."; स्वतःऐवजी पतीला तिकीट मिळाल्याने काँग्रेस आमदार प्रचंड संतापल्या

राजस्थानमधील अलवरच्या रामगड मतदारसंघातून एक महिला आमदाराने पतीला तिकीट दिल्याने नाराज झाल्याची घटना समोर आली आहे. ...

जगातील सर्वशक्तीमान व्यक्तीने घेतली मोदी अन् अंबानींची भेट; काय आहे प्लॅन? - Marathi News | World's most powerful man met Narendra Modi and mukesh Ambani; What is the plan of larry finch | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वशक्तीमान व्यक्तीने घेतली मोदी अन् अंबानींची भेट; काय आहे प्लॅन?

कंपनीचा जूनच्या तिमाहीतील असेट अंडर मॅनेटमेंट ९.४३ ट्रिलियन डॉलर एवढं आहे. ...

निवडणुकीत केवळ २४९ रुपये जास्त खर्च केल्यानं 'हा' नेता मुख्यमंत्रिपदाला मुकला - Marathi News | Political Tale of Madhya Pradesh, Due to only 250 rupees spend more than limit in election, dwarka prasad mishra Could Not Become CM | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :निवडणुकीत केवळ २४९ रुपये जास्त खर्च केल्यानं 'हा' नेता मुख्यमंत्रिपदाला मुकला

संपूर्ण कोर्ट प्रकरणात हे बिल महत्त्वाचा पुरावा बनला. विशेष म्हणजे ही माहिती श्यामचरण शुक्ल यांनीच कमलनारायण यांना पुरवल्याचं म्हटलं जाते. ...