लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धक्कादायक... दांडिया खेळताना मुलीच्या वडिलांना युवकांनी मारलं; रुग्णालयात मृत्यू - Marathi News | Shocking... Girl's father killed while playing dandiya in navratri, dies in hospital in faridabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक... दांडिया खेळताना मुलीच्या वडिलांना युवकांनी मारलं; रुग्णालयात मृत्यू

बीपीटीपी सोसायटी निवासी प्रेम मेहता (५३) हे विविध संस्थांसाठी रिकव्हरी एजंट म्हणून काम करत आहेत. ...

टास्क कामाचे बहाण्याने महिलेला नऊ लाखांचा गंडा - Marathi News | Woman extorted nine lakhs on the pretext of task work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टास्क कामाचे बहाण्याने महिलेला नऊ लाखांचा गंडा

हडपसर पाेलीस ठाण्यात अज्ञात माेबाईल क्रमांक धारक, विविध बँक खातेधारक यांचेवर गुन्हा दाखल ...

'मी लिहून देतो, मोदी सरकार येणार नाही', राहुल गांधीसोबतच्या चर्चेत सत्यपाल मलिकांचा दावा - Marathi News | Satyapal Malik claims in a discussion with Rahul Gandhi, 'I write, Modi government will not come' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी लिहून देतो, मोदी सरकार येणार नाही', राहुल गांधीसोबतच्या चर्चेत सत्यपाल मलिकांचा दावा

राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ...

'...तर कदाचित CM शिंदेंकडे जादूची काठी असेल'; मराठा आरक्षणावरुन सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | NCP MP Supriya Sule has reacted on Maratha reservation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर कदाचित CM शिंदेंकडे जादूची काठी असेल'; मराठा आरक्षणावरुन सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

ट्रिपल इंजिन सरकारला ४० दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. रात्री बारापर्यंत वाट पाहावी लागेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ...

खंडेरायाच्या जयघोषात अन् भंडार्‍याच्या उधळणीत तब्बल १८ तास रंगला जेजूरीचा मर्दानी दसरा - Marathi News | Jejuri Dussehra was celebrated for 18 hours in the chanting of Khanderaya and the flourishing of Bhandarya. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडेरायाच्या जयघोषात अन् भंडार्‍याच्या उधळणीत तब्बल १८ तास रंगला जेजूरीचा मर्दानी दसरा

जेजुरीतील ग्रामस्थ, देवाचे मानकरी, खांदेकरी, तसेच सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी बाहेरून आलेल्या भाविकांनी जेजुरी गड व परिसर गर्दीने फुलून गेला होता ...

W,1,W,W,1,0,W,0,W! डेथ ओव्हर स्पेशालिस्ट; भुवनेश्वर कुमारने घेतल्या ९ चेंडूंत ५ विकेट्स, Video  - Marathi News | Bhuvneshwar Kumar took five wickets in just nine balls in the death overs against strong Karnataka in a must-win game for Uttar Pradesh, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W,1,W,W,1,0,W,0,W! डेथ ओव्हर स्पेशालिस्ट; भुवनेश्वर कुमारने घेतल्या ९ चेंडूंत ५ विकेट्स, Video 

सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० स्पर्धेत स्वींग मास्टर भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar ) टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. ...

हाॅटेलसह व्यावसायिक बांधकामावर हातोडा; एपीएमसी परिसरात महानगर पालिकेची कारवाई - Marathi News | Action on commercial construction including hotels; Navi Mumbai Municipal Corporation action in APMC area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हाॅटेलसह व्यावसायिक बांधकामावर हातोडा; एपीएमसी परिसरात महानगर पालिकेची कारवाई

मार्जिनल स्पेनमधील अतिक्रमणे हटविली  ...

३३ आमदारांच्या पाठिंब्यावर लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू : मुख्यमंत्री - Marathi News | We will win both Lok Sabha seats with the support of 33 MLAs: Chief Minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :३३ आमदारांच्या पाठिंब्यावर लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू : मुख्यमंत्री

दक्षिण गोव्याची जबाबदारी असलेले केंद्रीय तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी घेतली बैठक ...

पाणी पुरवठा विभागाच्या कामगारांचे आंदोलन; कळवा प्रभाग समितीच्या बाहेर केली निदर्शने - Marathi News | Agitation of Water Supply Department Workers; Protests were held outside Kalwa Ward Committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी पुरवठा विभागाच्या कामगारांचे आंदोलन; कळवा प्रभाग समितीच्या बाहेर केली निदर्शने

घरात रेशन नाही, मुलांच्या परीक्षा सुरू आहे. उधारी वाले कामगारांना सतावत असल्याने कामगारांवर प्रचंड ताण असल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. ...