वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची काल सकाळी मराठा आंदोलकांनी तोडफोड केली. ...
पश्चिम रेल्वे नेटवर्कवर धावणाऱ्या चार वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना प्रवाशांचा दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
अक्षयला घडवण्यामागे ट्विंकल खन्ना नाही तर बॉलिवूडच्या दुसऱ्याच अभिनेत्रीचा हात आहे. ...
आयोगाने प्रियंका गांधी यांना 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे. ...
दसरा मेळाव्यातील भाषणेही ‘तीच’ असतील, तर त्यात वेगळेपण काय? आज एकाच्या दोन शिवसेना होऊनही बाळासाहेबांच्या भाषणातील ठाव दिसत नाही. ...
लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्था (सीसीआरआय) च्या पुढाकाराने २० ते ३० लक्ष कलमांची निर्मिती हाेते. त्यामुळे अद्यापही १.५० काेटी कलमांचा तुटवडा भरून काढणे जवळजवळ अशक्यप्राय असल्याची कबुली सीसीआरआयचे संचालक डाॅ. दिलीप घाेष यांनी दिली. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेरूळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. ...
लाखो नागरिकांना वारकरी संप्रदायाशी जोडले ...
राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान’ या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना आता दरवर्षी १२ हजार रुपये मिळतील. ...
Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...