लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नेरळ-माथेरान मिनी ट्रेन शनिवारपासून प्रवाशांच्या सेवेत - Marathi News | Neral-Matheran mini train in passenger service from Saturday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेरळ-माथेरान मिनी ट्रेन शनिवारपासून प्रवाशांच्या सेवेत

पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार ...

१२ सामने, ८ स्पर्धक अन् ३ जागा! उपांत्य फेरीचं गणित क्लिष्ट झालं, भारताने दिली पाकिस्तानला संधी - Marathi News | ICC ODI World Cup Semi Final Scenario : Only two other teams (South Africa and Australia) have a chance of getting to 14 from here. Who will join India next? Just 12 games remaining and we have 8 contenders for 3 spots | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२ सामने, ८ स्पर्धक अन् ३ जागा! उपांत्य फेरीचं गणित क्लिष्ट झालं, भारताने दिली पाकिस्तानला संधी

ICC ODI World Cup Semi Final Scenario : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग सातव्या विजयाची नोंद करून उपांत्य फेरीचे स्थान पक्के केले. ...

Video: शाहरुख खानचा ताफा निघताच चाहत्यांचा रस्त्यावर गोंधळ, पोलिसांनी केला लाठीचार्ज... - Marathi News | hah Rukh Khan Birthday: Video: Shah Rukh Khan's convoy departs; Fans rioted, police lathi-charged… | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: शाहरुख खानचा ताफा निघताच चाहत्यांचा रस्त्यावर गोंधळ, पोलिसांनी केला लाठीचार्ज...

Shah Rukh Khan Birthday: आज शाहरुख खानचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने असंख्य चाहते 'मन्नत'बाहेर जमले. ...

Nagpur: तुम्ही घेत असलेली मिठाई आरोग्याला अपायकारक तर नाही ना? - Marathi News | Nagpur: Isn't consuming sweets harmful to health? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: तुम्ही घेत असलेली मिठाई आरोग्याला अपायकारक तर नाही ना?

Nagpur: तुम्ही खरेदी करीत असलेली मिठाई आरोग्याला अपायकारक आहे का, बेस्ट बिफोरचे बोर्ड तपासून मिठाई खरेदी केली का आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी खरंच तपासणी करतात काय, असे अनेकविध गंभीर प्रश्न दिवाळी सणाच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. ...

चार दिवसांत एसटीचे दीड कोटीचे उत्पन्न बुडाले - Marathi News | In four days ST's income of Rs.1.5 crore was lost | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चार दिवसांत एसटीचे दीड कोटीचे उत्पन्न बुडाले

Ahmednagar: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांकडून तोडफोड होण्याच्या शक्यतेने गेल्या चार दिवसांपासून एसटी सेवा बंद आहे. या चार दिवसात ५ लाख १७ हजार किलोमीटर फेऱ्या रद्द झाल्या असून एसटीचे सुमारे दीड कोटीचे उत्पन्न बुडाले आहे. ...

प्रवाशांना दिलासा ! ‘एसटी’ची चाके आज रात्रीपासूनच गतीमान - Marathi News | Relief for travelers! The wheels of 'ST' are in motion from tonight itself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रवाशांना दिलासा ! ‘एसटी’ची चाके आज रात्रीपासूनच गतीमान

सलग चार दिवसांपासून बंद होती लाल परीची वाहतूक ...

अपघातात तरुणाच्या शरीराचे झाले दोन तुकडे, मनपाच्या कचरा गाडीने दुचाकीस्वाराला उडवले - Marathi News | In the accident, the young man's body was cut into two pieces, the motorcyclist was blown away by the municipality's garbage truck | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अपघातात तरुणाच्या शरीराचे झाले दोन तुकडे, मनपाच्या कचरा गाडीने दुचाकीस्वाराला उडवले

Accident: ३७ वर्षीय दुचाकीस्वाराला गुरुवारी दुपारी मनपाच्या कचरा गाडीने उडवल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याची धक्कादायक  घटना घडली आहे ...

Nagpur: जरांगे पाटील महाविकासआघाडीच्या नेत्यांविरोधात का बोलत नाहीत? भाजप आमदारांचा सवाल - Marathi News | Nagpur: Why Manoj Jarange Patil does not speak against MahavikasAghadi leaders? Question of BJP MLA Krishna Khopade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: जरांगे पाटील महाविकासआघाडीच्या नेत्यांविरोधात का बोलत नाहीत? भाजप आमदारांचा सवाल

Nagpur: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारला दोन जानेवारीची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. मात्र जरांगे पाटलांवरच भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

दिल्ली बनली 'गॅस चेंबर', AQI ७००च्या पार; शाळांना ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे आवाहन - Marathi News | Delhi Becomes 'Gas Chamber', AQI Crosses 700; Schools urged to start online classes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली बनली 'गॅस चेंबर', AQI ७००च्या पार; शाळांना ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे आवाहन

. दिल्ली-एनसीआरमध्ये बीएस३ पेट्रोल आणि बीएस४ डिझेल-४ वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. ...