लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कासरस्त्यावरील रिसाॅर्टमध्ये रात्री नाचवल्या बारबाला; पोलिसांचा अचानक छापा, मालक-वेटर पळाले... - Marathi News | Barbala danced the night away at the resort on Kaas plateau road Raj Kas Hill Resort; Police surprise raid, 24 people detained | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कासरस्त्यावरील रिसाॅर्टमध्ये रात्री नाचवल्या बारबाला; पोलिसांचा अचानक छापा, मालक-वेटर पळाले...

पेट्री येथील राज कास हिल रिसाॅर्टमध्ये पुण्याहून बारला आणून रात्री उशिरापर्यंत नाचविल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...

साडेआठ हजार कोटींची रस्त्यांची कामे रखडली, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप - Marathi News | Road works worth eight and a half thousand crores stopped, Aditya Thackeray's serious allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडेआठ हजार कोटींची रस्त्यांची कामे रखडली, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप

"ट्रॅफिक पोलिसांनी एनओसी देऊ नये यासाठी त्यांच्यावर खोके सरकारकडून दबाव" ...

शिवसेनाच संपत नाही म्हणून चोरायला निघाले, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray targets BJP for stealing because Shiv Sena is not ending | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनाच संपत नाही म्हणून चोरायला निघाले, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

दादरमधील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात केली सडकून टीका ...

प्रसिद्ध कॉमेडी शो फ्रेंड्सचे अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन; बाथ टबमध्ये मृतदेह आढळला - Marathi News | Famous comedy show Friends actor Matthew Perry dies at 54; The body was found in the bathtub, america | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध कॉमेडी शो फ्रेंड्सचे अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन; बाथ टबमध्ये मृतदेह आढळला

मॅथ्यू पेरीच्या मृत्यूमागे कोणत्याही घातपाताचा संशय आलेला नाहीय, असे पोलिसांनी सांगितले.  ...

गुप्तचर यंत्रणांनी सरकार वा समाजाच्या वरचढ होऊ नये- व्ही. बालचंद्रन - Marathi News | Intelligence agencies should not dominate the government or society- V. Balachandran | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुप्तचर यंत्रणांनी सरकार वा समाजाच्या वरचढ होऊ नये- व्ही. बालचंद्रन

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावर नाव न घेता केली टीका ...

शेतकऱ्यांना मिळणार ६१३ कोटींची पिक विमा भरपाई - Marathi News | 613 crore compensation to farmers for crop insurance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना मिळणार ६१३ कोटींची पिक विमा भरपाई

सहा जिल्ह्यांमधील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना ६१३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई चार दिवसात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये नुकसानभरपाई देण्याबाबत तीन ते चार दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल ...

मध्य रेल्वेचे कामकाज चालणार दोन शिफ्टमध्ये, पहिली शिफ्ट सकाळी साडेनऊपासून - Marathi News | The Central Railway will operate in two shifts, the first shift from 9:30 AM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेचे कामकाज चालणार दोन शिफ्टमध्ये, पहिली शिफ्ट सकाळी साडेनऊपासून

सायंकाळी ७. ४५ पर्यंत सुरू राहणार कामकाज ...

सलग दुसऱ्या दिवशी प्रवासी ‘परे’शान, लोकलच्या पुन्हा २५६ फेऱ्या रद्द, हार्बर मार्गावरही खोळंबा - Marathi News | For the second day in a row, passengers are worried on western railway 256 local flights are canceled again, the harbor route is also disrupted. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलग दुसऱ्या दिवशी प्रवासी ‘परे’शान, लोकलच्या पुन्हा २५६ फेऱ्या रद्द, हार्बर मार्गावरही खोळंबा

अर्धा तास उशिराने रेल्वेगाड्या ...

आजचे राशीभविष्य - २९ ऑक्टोबर २०२३; अपूर्ण कामे तडीस जातील, कसा असेल तुमचा रविवार... - Marathi News | Today's Horoscope - 29 October 2023; Unfinished works will be completed, how will your Sunday be... | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २९ ऑक्टोबर २०२३; अपूर्ण कामे तडीस जातील, कसा असेल तुमचा रविवार...

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...