लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

प्री-वेडिंग शूटसाठी ओटीत चक्क शस्त्रक्रियेचा बनाव; रुग्णालयाचा गैरवापर - Marathi News | Abdominal surgery mockup for pre-wedding shoot; Hospital abuse | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :प्री-वेडिंग शूटसाठी ओटीत चक्क शस्त्रक्रियेचा बनाव; रुग्णालयाचा गैरवापर

ही घटना कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात घडली. संबंधित डाॅक्टरचे नाव डाॅ. अभिषेक असून ताे सरकारी रुग्णालयात कामाला आहे. ...

भाजपा देशातील सर्वांत श्रीमंत पक्ष, इलेक्टोरल बॉन्डमधून मिळाले 1300 कोटी, तर काँग्रेसला...  - Marathi News | BJP got Rs 1,300 cr through electoral bonds in 2022-23 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा देशातील सर्वांत श्रीमंत पक्ष, इलेक्टोरल बॉन्डमधून मिळाले 1300 कोटी, तर काँग्रेसला... 

अहवालानुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात भाजपाला एकूण 2120 कोटी रुपये मिळाले, त्यापैकी 61 टक्के निवडणूक रोख्यांमधून मिळाले. ...

उडणाऱ्या डायनासोरचे अवशेष आढळले; स्कॉटलंडमध्ये १६ करोड वर्षांपूर्वी होते वास्तव्य - Marathi News | Fossils of flying dinosaurs found; Scotland lived 160 million years ago | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :उडणाऱ्या डायनासोरचे अवशेष आढळले; स्कॉटलंडमध्ये १६ करोड वर्षांपूर्वी होते वास्तव्य

या प्रजातीला ‘सियोप्टेरा इवान्से’ असे नाव दिले आहे. ‘सियो’चा अर्थ धुके असा आहे, तर ‘टेरा’ शब्द लॅटिन आहे. ...

देशाचा पंतप्रधान व्हायची स्वप्न बघतेय कंगना रणौत? म्हणाली, "इमर्जन्सी सिनेमात पंतप्रधानांची भूमिका साकारल्यानंतर..." - Marathi News | kangana ranaut answer on is she wanted to become prime minister of india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशाचा पंतप्रधान व्हायची स्वप्न बघतेय कंगना रणौत? म्हणाली, "इमर्जन्सी सिनेमात पंतप्रधानांची भूमिका साकारल्यानंतर..."

कंगना लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात होतं. आता ती पंतप्रधान होण्याची स्वप्न बघत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत ...

कुठे पाऊस तर कुठे ढगाळ हवामान, काय सांगतोय हवामान अंदाज  - Marathi News | Latest News Chance of rain in Vidarbha for three days see details Forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुठे पाऊस तर कुठे ढगाळ हवामान, काय सांगतोय हवामान अंदाज 

विदर्भात दोन दिवस तुरळक ठिकाणी गडगडाटीसह मध्यम पावसाची व्यक्त केलेली शक्यता ही कायमच आहे. ...

काँग्रेसकडून मोदींच्या जातीचा ओबीसीत समावेश : अमित शाह - Marathi News | Congress to include Modi's caste in OBC: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसकडून मोदींच्या जातीचा ओबीसीत समावेश : अमित शाह

मोदींच्या जातीचा २५ जुलै १९९४ रोजी गुजरातमध्ये ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात आला. ...

शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाया, काँग्रेसने ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांची केली पक्षातून हकालपट्टी - Marathi News | Disciplinary and anti-party activities, Congress expels senior leader Acharya Pramod Krishnam from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाया, काँग्रेसने आचार्य प्रमोद कृष्णम यांची केली पक्षातून हकालपट्टी

Acharya Pramod Krishnam : गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असलेले आणि सातत्याने पक्षविरोधी भूमिका घेत असलेले ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांची काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे. ...

गेल्या ५ वर्षांत भारताने पाहिले रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म - नरेंद्र मोदी - Marathi News | In the last 5 years, India has seen reform, perform, transform - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या ५ वर्षांत भारताने पाहिले रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म - नरेंद्र मोदी

देशात होत असलेल्या परिवर्तनामध्ये खासदारांचाही मोठा वाटा आहे. गेल्या शतकांपासून लोकांना प्रतीक्षा होती ती कामेही पूर्ण झाली आहेत.  ...

७५ वर्षांत ५३ भारतरत्न, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनाही सन्मान - Marathi News | 53 Bharat Ratnas in 75 years, honors to dignitaries in the political field too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७५ वर्षांत ५३ भारतरत्न, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनाही सन्मान

व्ही. पी. सिंग यांनी त्यांच्या एका वर्षाच्या कार्यकाळात दोघांना भारतरत्न दिले. पी. व्ही. नरसिंह राव यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सहा जणांना भारतरत्न दिले. ...