लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बगदादच्या ग्रीन झोनमध्ये अमेरिकन दूतावासावर हल्ला; तीन रॉकेट्सने इराक हादरलं! - Marathi News | Three Rockets Fired At US Embassy In Baghdad Green Zone Amid Israel Hamas War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बगदादच्या ग्रीन झोनमध्ये अमेरिकन दूतावासावर हल्ला; तीन रॉकेट्सने इराक हादरलं!

मृतांची संख्या, पायाभूत सुविधांच्या नुकसानीबाबत अद्यापही स्पष्ट माहिती नाही ...

असंघटित कामगारांना विम्याचे कवच; एकही पैसा न भरता दोन लाखांचा विमा - Marathi News | 2 lakh insurance for unorganized workers without paying a single penny | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :असंघटित कामगारांना विम्याचे कवच; एकही पैसा न भरता दोन लाखांचा विमा

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून २ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा मोफत देण्यात आलेला आहे. ...

Kolhapur: पाडळी बुद्रुकमध्ये बिबट्याचे दर्शन, कुत्र्यांच्या भुंकण्याने जावून बसला झाडावर - Marathi News | leopard in Padali Budruk kolhapur, barking of dogs and sitting on a tree | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पाडळी बुद्रुकमध्ये बिबट्याचे दर्शन, कुत्र्यांच्या भुंकण्याने जावून बसला झाडावर

पाडळी बुद्रुक: येथील मधला माळ या परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन झाले. कुत्री भुंकत असल्यामुळे हा बिबट्या झाडावर जाऊन बसला होता. ... ...

पोलिसात तक्रार दिल्यामुळे चुलत भावानं बहिणीच्या डोक्यात घातला रॉड! सहाजणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Cousin put a rod in his sister's head for reporting to the police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलिसात तक्रार दिल्यामुळे चुलत भावानं बहिणीच्या डोक्यात घातला रॉड! सहाजणांविरुद्ध गुन्हा

कुमठे गावातील घटना ...

सोलापूरचा अर्शीन कुलकर्णी चमकला! टीम इंडियाला भविष्याचा स्टार ऑल राऊंडर मिळाला - Marathi News | Team India beat Afghanistan by 7 wickets, ARSHIN KULKARNI, THE STAR OF INDIA U-19, 70* runs with bat & 3 wicket with ball in Asian Cricket Council Under-19s Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सोलापूरचा अर्शीन कुलकर्णी चमकला! टीम इंडियाला भविष्याचा स्टार ऑल राऊंडर मिळाला

Asian Cricket Council Under-19s Asia Cup - भारतीय संघाने आजपासून सुरू झालेल्या १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. ...

युवक काँग्रेसचा मोर्चा आक्रमक, नाना पटोलेंना उचलून नेले, केदार, राऊत, शेळकेवडेट्टीवार चढले कठड्यांवर - Marathi News | Youth Congress march is aggressive, | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युवक काँग्रेसचा मोर्चा आक्रमक, नाना पटोलेंना उचलून नेले, केदार, राऊत, शेळकेवडेट्टीवार चढले कठड्यांवर

विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसºया दिवशी युवक काँग्रेसने काढलेला मोर्चा आक्रमक झाला. ...

सद्यस्थितीत ज्या पक्षाचा आमदार त्याचाच मतदारसंघ - विनायक राऊत  - Marathi News | At present, the constituency of the party whose MLA is the same says Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सद्यस्थितीत ज्या पक्षाचा आमदार त्याचाच मतदारसंघ - विनायक राऊत 

राज्यातील सरकारच्या मंत्र्यांना त्यांची जागा दाखवून देणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी  दिला आहे. ...

 स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान; भाजपने जाळला काँग्रेसच्या खर्गे यांचा पुतळा - Marathi News | Insult of independence hero Savarkar BJP burnt effigy of mallikarjun kharge of Congress | Latest akola News at Lokmat.com

अकोला : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान; भाजपने जाळला काँग्रेसच्या खर्गे यांचा पुतळा

काँग्रेसच्या कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. ...

स.. सरस्वतीचा, ल.. लगोरीचा! संग्रहालयाशी नाते जोडण्यासाठी चिमुकल्यांसाठी नवी बाराखडी - Marathi News | S.. of Saraswati, L.. of Lagori! A new way for toddlers to connect with the museum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स.. सरस्वतीचा, ल.. लगोरीचा! संग्रहालयाशी नाते जोडण्यासाठी चिमुकल्यांसाठी नवी बाराखडी

वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञानाच्या काळात लहानग्यांचे नाते संग्रहालयाशी टिकून राहावे यासाठी कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. ...