लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लोढा-केसरकर यांच्यातील चढाओढीने सुगीचे दिवस? उभयतांकडून होणार विकासकामांच्या घोषणांचा वर्षाव  - Marathi News | Lodha-Kesarkar will be declared development announcements from both parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोढा-केसरकर यांच्यातील चढाओढीने सुगीचे दिवस? उभयतांकडून होणार विकासकामांच्या घोषणांचा वर्षाव 

...परिणामी,  भविष्यात मुंबईकरांवर आणखी घोषणांचा वर्षाव होईल, अशी चिन्हे आहेत.  ...

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात आता वाघांची डरकाळी; ताडोबातील ८ वाघ येणार कोयना, चांदोलीत - Marathi News | Tadoba in Vidarbha, tigers in Chandrapur will be released in the Sahyadri mountain range | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात आता वाघांची डरकाळी; ताडोबातील ८ वाघ येणार कोयना, चांदोलीत

वन विभागाचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात ...

...तर सगळे आमदार राजीनामा देऊ, सरकार राहणार नाही; नरहरी झिरवाळ यांचा दावा - Marathi News | If we 25 MLAs decide on tribal reservation, there will be no government, claimed Narahari zirwal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर सगळे आमदार राजीनामा देऊ, सरकार राहणार नाही; नरहरी झिरवाळ यांचा दावा

१६ आमदारांना अपात्र करण्याचा विषय अध्यक्षांचा आहे. काय असेल तो निर्णय ते घेतील. मला त्यावर विचारू नका असं झिरवाळ म्हणाले. ...

हृदयद्रावक! स्टेशनवरचा 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; पतीच्या डोळ्यादेखत पत्नी आणि लेकीचा मृत्यू - Marathi News | north east train accident family broke up halfway mother and daughter died tragic accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! स्टेशनवरचा 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; पतीच्या डोळ्यादेखत पत्नी आणि लेकीचा मृत्यू

North East Train Accident: आनंद विहार टर्मिनलवर सेल्फी घेऊन एका कुटुंबाने नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसने प्रवास सुरू केला. चार जणांच्या या कुटुंबाला जलपाईगुडीला जायचं होतं. ...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सेटवर अभिनेत्रींसोबत थिरकले मास्टरजी गणेश आचार्य - Marathi News | Masterji Ganesh Acharya danced with the actresses on the set of Maharashtrachi Hasyajatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सेटवर अभिनेत्रींसोबत थिरकले मास्टरजी गणेश आचार्य

प्रेक्षकांच्या लाडक्या हास्यजत्रेत कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी हजेरी लावली असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

₹५९ वर लिस्ट झाला हा IPO, गुंतवणूकदारांची चांदी; पहिल्याच दिवशी २३ टक्क्यांचा फायदा - Marathi News | The IPO listed at RS 59 investors huge profit 23 percent profit on the first day share market ipo investment Plada Infotech IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹५९ वर लिस्ट झाला हा IPO, गुंतवणूकदारांची चांदी; पहिल्याच दिवशी २३ टक्क्यांचा फायदा

या कंपनीनं शेअर बाजारात आज जबरदस्त एन्ट्री घेतली. पाहा कोणती आहे ही कंपनी. ...

मोसादच्या चुकीचा मोठा खुलासा! इस्त्रायलच्या बॉर्डर जवळ हमासचे ओपन ट्रेनिंग सेंटर, येथूनच हल्ल्याची तयारी केली - Marathi News | A big revelation of Mossad's mistake! Hamas's open training center, near the border with Israel, prepared the attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोसादच्या चुकीचा मोठा खुलासा! इस्त्रायलच्या बॉर्डर जवळ हमासचे ओपन ट्रेनिंग सेंटर, येथूनच हल्ल्याची तयारी केली

७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्त्रायलवर हल्ला केला. ...

भारताच्या आकाराहून आठपट मोठे आहे हे छिद्र! उपग्रहीय प्रतिमांमधून धक्कादायक वास्तव पुढे  - Marathi News | This hole is eight times the size of India Shocking reality from satellite images ahead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या आकाराहून आठपट मोठे आहे हे छिद्र! उपग्रहीय प्रतिमांमधून धक्कादायक वास्तव पुढे 

आतापर्यंत ओझोनला पडलेल्या छिद्रांपैकी हे दुसरे मोठे छिद्र असून यापूर्वी २००० मध्ये २.८ कोटी चौरस किमी आकाराचे छिद्र पडले होते. आता पुन्हा  छिद्र पडल्याने पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली. ...

"माणूस म्हणून सुद्धा तू तितकीच उमदी आहेस...", अतुल आगलावेनं विद्या सावलेसाठी शेअर केली खास पोस्ट - Marathi News | "Even as a human being, you are just as ambitious...", Atul Agalave shared a special post for Vidya Sawle. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माणूस म्हणून सुद्धा तू तितकीच उमदी आहेस...", अतुल आगलावेनं विद्या सावलेसाठी शेअर केली खास पोस्ट

Atul Aagalaavey : 'सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची' मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील अभिनेता अतुल आगलावेनं विद्या सावलेसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ...