लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यास 'महाराष्ट्र वनभूषण' पुरस्कार; कसे आहे पुरस्काराचे स्वरूप - Marathi News | Awarding 'Maharashtra Vanbhushan' to individuals who have achieved remarkable achievements in the field of forest, wildlife conservation; How is the nature of the award? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यास 'महाराष्ट्र वनभूषण' पुरस्कार; कसे आहे पुरस्काराचे स्वरूप

महाराष्ट्र राज्यामध्ये वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना “महाराष्ट्र वनभूषण" पुरस्कार प्रदान करण्याचे शासनाने ठरविले आहे. ...

कॅन्सर कायमचा जाणार; पहिला रुग्ण बरा झाला - Marathi News | Cancer will go away forever; The first patient recovered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅन्सर कायमचा जाणार; पहिला रुग्ण बरा झाला

सीएआर-टी सेल थेरपीचे उपचार ठरले यशस्वी ...

'शोले'साठी अमिताभ बच्चन नव्हेत, तर हा व्हिलन होता पहिली पसंती; अशी मिळाली बिग बींना संधी - Marathi News | This villain was the first choice for Sholay, not Amitabh Bachchan; This is how Big B got a chance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शोले'साठी अमिताभ बच्चन नव्हेत, तर हा व्हिलन होता पहिली पसंती; अशी मिळाली बिग बींना संधी

१९७५ साली रिलीज झालेला सुपरडुपर हिट चित्रपट 'शोले' (Sholey) हा बॉलिवूडमधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे, या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आजही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. ...

'भारत रत्न' पुरस्कारांच्या घोषणेने होणार राजकीय लाभ? - Marathi News | Announcement of Bharar Ratna Awards political benefits to bjp, Modi declared award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत रत्न' पुरस्कारांच्या घोषणेने होणार राजकीय लाभ?

दक्षिणेत सामर्थ्य वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न ...

सातशे शेतकरी गटाचं नवं पाऊल, बाराशे एकरांत उभारणार सेंद्रिय शेती प्रकल्प  - Marathi News | Latest News 700 farmers will grow organic vegetables and grains through groups | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातशे शेतकरी गटाचं नवं पाऊल, बाराशे एकरांत उभारणार सेंद्रिय शेती प्रकल्प 

700 शेतकरी गटाच्या माध्यमातून विषमुक्त धान्य व भाजीपाला पिकवला जाणार आहे. ...

चाकूच्या धाकावर विवस्त्र करीत अल्पवयीन मुलीवर मित्राचा बलात्कार - Marathi News | A friend rapes a minor girl by stripping her at knife point | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चाकूच्या धाकावर विवस्त्र करीत अल्पवयीन मुलीवर मित्राचा बलात्कार

व्हिडीओ व्हायरल करण्याचीही धमकी; आरोपीला अटक ...

कृषी आयुक्तालयांतर्गत लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीर - Marathi News | The result of Stenographer Examination under Agriculture Commissionerate has been announced | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी आयुक्तालयांतर्गत लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गाच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईनरित्या जाहीर करण्यात आला आहे. ...

सोन्यात गुंतवणूकीची संधी, येतोय Gold Bond इश्यू; किंमत किती, कशी करायची गुंतवणूक, जाणून घ्या - Marathi News | Opportunity to invest in gold Gold Bond issue opening on 12th february Know how much how to invest | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोन्यात गुंतवणूकीची संधी, येतोय Gold Bond इश्यू; किंमत किती, कशी करायची गुंतवणूक, जाणून घ्या

सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार तुम्हाला पुन्हा एकदा स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. ...

मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीच्या पत्राने खळबळ - Marathi News | Death threat to Minister Chhagan Bhujbal; Excitement by a letter from an unknown person | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीच्या पत्राने खळबळ

या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि भुजबळ समर्थकांनी पोलीस बंदोबस्त वाढवून देण्याची मागणी केली ...