लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आग दुर्घटनेची होणार चौकशी; गोरेगावातील इमारत आग प्रकरणी आठ सदस्यांची समिती स्थापन - Marathi News | An inquiry into the fire accident will be held; An eight-member committee has been formed in connection with the building fire in Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आग दुर्घटनेची होणार चौकशी; गोरेगावातील इमारत आग प्रकरणी आठ सदस्यांची समिती स्थापन

ही समिती सात दिवसांत अहवाल सादर करेल.   ...

'मी आई होईन किंवा नाही, पण...'; नेहा पेंडसेने केला Eggs Freeze करण्याबाबत मोठा खुलासा - Marathi News | bhabiji-ghar-par-hain-fame-actress-neha-pendse-reveals-why-she-froze-her-eggs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी आई होईन किंवा नाही, पण...'; नेहा पेंडसेने केला Eggs Freeze करण्याबाबत मोठा खुलासा

Nehha pendse: नेहाला तिचे एग्ज फ्रीज करण्याबाबत तिच्या नवऱ्यानेच सल्ला दिला होता. कारण... ...

बांबू लागवडीसाठी आता हेक्टरी सात लाख रुपये अनुदान - Marathi News | A subsidy of Rs 7 lakh per hectare is now available for bamboo cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बांबू लागवडीसाठी आता हेक्टरी सात लाख रुपये अनुदान

बांबू हे हमखास पैसे देणारे पिक तर आहेच पण पर्यावरणासह जमिनीचा घसरलेला पोत पण त्यामुळे पुन्हा प्राप्त होणार आहे. बांबू हा बहुउपयोगी आहे. ...

युद्ध भडकणार! अमेरिकन सैन्य इस्रायलला रवाना; विमानवाहू जहाजं, लष्करी मदत करणार - Marathi News | israel hamas war america sent warships to help benjamin netanyahu joe biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध भडकणार! अमेरिकन सैन्य इस्रायलला रवाना; विमानवाहू जहाजं, लष्करी मदत करणार

Israel-Palestine conflict: हमासच्या या हल्ल्यानंतर अनेक देशांनी इस्रायलला मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिकेने इस्रायलला मदत करण्याची मोठी घोषणा केली आहे. ...

तरुणाच्या खात्यातील रकमेवर अमेरिकेतून डल्ला - Marathi News | fraud from America with mumbai young man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणाच्या खात्यातील रकमेवर अमेरिकेतून डल्ला

यामध्ये त्याच्या खात्यातून एकूण १ लाख ९ हजार रुपये गायब झाले आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिस अधिक तपास करत आहेत.  ...

PCMC: ४१ हजार जणांना नोटिसा, ४ दिवसांत ६८ प्रॉपर्टी जप्त; मालमत्ता कर थकवल्याने कारवाई - Marathi News | PCMC: Notices to 41 thousand people, 68 properties seized in 4 days; Action due to exhaustion of property tax | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :४१ हजार जणांना नोटिसा, ४ दिवसांत ६८ प्रॉपर्टी जप्त; मालमत्ता कर थकवल्याने कारवाई

मालमत्ता जप्त होऊ नये, यासाठी त्वरित कराचा भरणा करावा, असे आवाहन कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने केले आहे... ...

घरी दहशतवादी घुसलेत, इस्रायली महिलेचा पतीला अखेरचा कॉल; त्यानंतर भयानक Video समोर - Marathi News | Palestinian terrorists groups kidnap women and children from Israel and take them to Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घरी दहशतवादी घुसलेत, इस्रायली महिलेचा पतीला अखेरचा कॉल; त्यानंतर भयानक Video समोर

हमासच्या हल्ल्यात कमीत कमी ७०० इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे. १५०० हून अधिक नागरिक जखमी आहेत. ...

सरकार कधीपासून इतिहास संशोधक बनले; संजय राऊतांचा वाघनखांवरून फसवणुकीचा आरोप - Marathi News | Since when did Sarkar become a historian; Sanjay Raut's Allegation of fraud by Vaghankha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार कधीपासून इतिहास संशोधक बनले; संजय राऊतांचा वाघनखांवरून फसवणुकीचा आरोप

वाघ नखांच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्हाला आशीर्वाद आहेत, असे होर्डिंग भाजपने २०१४ मध्ये लावले होते. ...

रुग्णाने महिला डॉक्टरला ८९ लाखांना गंडवले! गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक - Marathi News | The patient cheated the female doctor for 89 lakhs! Investment fraud | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रुग्णाने महिला डॉक्टरला ८९ लाखांना गंडवले! गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक

पोलिसांनी संशयित बांधकाम व्यावसायिक राजेश घेवरचंद जैन (वय ४७, रा. फोर्ट, मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.... ...