Sparambabus Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये वन्यजीव संशोधकांच्या तुकडीला जंपिंग स्पायडरच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. जंपिंग स्पायडरच्या या नव्याने शोधलेल्या कोळ्याच्या प्रजातीला या संशोधकांनी सिंधुदुर्गाचे नाव दिले आहे. ...
ICC ODI World Cup India vs Australia Live Marathi : भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने हैराण केले होते. ...
अश्विनी बिद्रे खून प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. या गुन्ह्यातील दोषींना शिक्षा होऊन पीडितांना न्याय मिळावा, यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ वकील प्रदीप घरत यांचा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. ...
उपराष्ट्रपती धनखड यांनी शनिवारी राजस्थानात ३ कार्यक्रम घेतले. एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, मी माझे काम करीत राहीन. कोणाच्याही वक्तव्याने मी अस्वस्थ होणार नाही. ...
मागच्या महिन्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत अलमट्टी धरणातून औज बंधाऱ्यात पाणी आणण्याची मागणी झाली. त्यानंतर, तत्कालीन पालकमंत्र्यांनी पाणी आणण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिली. ...
कल्याणमधील बाजारात ‘माल’ खरेदी करणारा व पुढे पुणे, मुंबई, बंगळुरूसह नाशिकमध्ये पुरविणारा नेमका ‘धनी’ कोण हे शोधण्याचे मोठे आव्हान साकीनाका पोलिसांपुढे उभे राहिले आहे. ...