लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शेतकऱ्याच्या लेकीने रेशीम कोशापासून बनवले हार, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आली ऑर्डर - Marathi News | A farmer's daughter made a necklace made of silk, an order came for the Chief Minister's event | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्याच्या लेकीने रेशीम कोशापासून बनवले हार, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आली ऑर्डर

आंध्रप्रदेश व कर्नाटक येथील शेतकरीच रेशीम हार बनवतात. परंतु महाराष्ट्रात प्रथमच हा प्रयोग बीड येथील शेतकरी कुटुंबाने केला आहे. ...

 नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही आता मेट्रोचे जाळे; ऐरोली, वाशी, कोपरखैरणे, घणसोलीपर्यंत विस्तार  - Marathi News | Metro network now in Navi Mumbai municipal area too Extension to areoli, vashi, elbows, scrotum | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही आता मेट्रोचे जाळे; ऐरोली, वाशी, कोपरखैरणे, घणसोलीपर्यंत विस्तार 

मागील अकरा वर्षांपासून रखडलेला बेलापूर ते पेंधर हा अकरा किमी अंतराचा मेट्रो मार्ग अखेर गेल्या महिन्यात प्रवासी सेवेसाठी खुला झाला आहे. ...

 राज्यातील किती नेत्यांवर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरची टीका केली; परांजपेंचा आव्हाड यांना सवाल - Marathi News | How many leaders in the state were criticized at a personal and low level Paranjpencha asked Awad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : राज्यातील किती नेत्यांवर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरची टीका केली; परांजपेंचा आव्हाड यांना सवाल

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या ढेरी वरून टीका केल्यानंतर परांजपे यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला केला आहे. ...

 शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला राज्यपाल येणार; १८ डिसेंबरला सोहळा   - Marathi News | Governor to come to Shivaji University Convocation Ceremony on 18 December | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला राज्यपाल येणार; १८ डिसेंबरला सोहळा  

शिवाजी विद्यापीठाच्या ५९ व्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल प्रत्यक्ष उपस्थित राहणार होते. ...

पर्यटन सुकर होण्यासाठी 'निधी' मध्ये नोंद करा; पर्यटन विभागाच्या सूचना - Marathi News | Enroll in the Fund to facilitate tourism Notifications of Tourism Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यटन सुकर होण्यासाठी 'निधी' मध्ये नोंद करा; पर्यटन विभागाच्या सूचना

पर्यटन क्षेत्रातील अधिकाधिक भागीदार घटकांनी सहभाग घेऊन नोंदणी करावी अशा सूचना पर्यटन विभागाने दिल्या आहेत. ...

'दिल्लीत जातो अन् निधी आणतो, तुमच्यासारखं...', CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | nagpur winter session, eknath shinde, devendra fadnavis, ajit pawar 'i went to Delhi and brings funds', CM Shinde taunts Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'दिल्लीत जातो अन् निधी आणतो, तुमच्यासारखं...', CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

'केंद्र सरकारने आम्हाला निधी दिला, त्यासाठी प्रयत्न करावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो.' ...

आज सोयाबीनचे दर कसे होते? - Marathi News | How were soybean prices today agriculture farmer market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनचे आजचे सविस्तर दर

मागच्या पंधरवाड्याचा विचार केला तर दर २०० ते ४०० रूपयांनी खाली आहे आहेत.  ...

प्रसिद्ध हाॅटेलच्या संचालकांवर गुन्हा दाखल; कामगारांचा पीएफ जमा न केल्याचे प्रकरण - Marathi News | Case registered against director of famous hotel Case of non deposit of workers' PF | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रसिद्ध हाॅटेलच्या संचालकांवर गुन्हा दाखल; कामगारांचा पीएफ जमा न केल्याचे प्रकरण

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या पगारातून ३३ हजार ९६८ रुपये भविष्य निर्वाह निधीच्या नावाखाली कमी केले ...

राज्यातील सर्वच प्रकल्प कार्यालयाअंतर्गत प्रत्येकी दोन क्रीडा आश्रमशाळा सुरू होणार! - Marathi News | Two sports ashram schools will be started each under all the project offices in the state said Dr. Vijayakumar Gavit | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :राज्यातील सर्वच प्रकल्प कार्यालयाअंतर्गत प्रत्येकी दोन क्रीडा आश्रमशाळा सुरू होणार!

राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची माहिती ...