लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पूर्व विदर्भात खरीप हंगामाची ३५.४२ टक्के पेरणी पूर्ण; ६५% कापूस, ४०% सोयाबीन पेरणी - Marathi News | 35.42 percent sowing of Kharif season completed in East Vidarbha; 65% cotton, 40% soybean sowing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भात खरीप हंगामाची ३५.४२ टक्के पेरणी पूर्ण; ६५% कापूस, ४०% सोयाबीन पेरणी

खरीप हंगाम : कापूस पीकांतर्गत ६५.४९ तर सोयाबीनची ४०.१४ टक्के पेरणी ...

रोज कमी मीठ खाणंही शरीरासाठी अत्यंत धोक्याचं, रोज ५ आजारांमुळे जगणं होतं मुश्किल - Marathi News | Sodium deficiency : Symptoms of lack of salt or sodium in body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज कमी मीठ खाणंही शरीरासाठी अत्यंत धोक्याचं, रोज ५ आजारांमुळे जगणं होतं मुश्किल

Sodium deficiency : जेव्हा मीठ शरीरात कमी होतं, तेव्हाही वेगवेगळ्या समस्या होतात. मिठाचं प्रमाण कमी झाल्यावर शरीर काही संकेत देऊ लागतं. काय आहेत हे संकेत पाहुया. ...

निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय? - Marathi News | after nilesh sable bhau kadam also exit from chala hawa yeu dya show know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?

Nilesh Sable & Bhau Kadam Exit: निलेश साबळे पाठोपाठ भाऊ कदमनेही 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली आहे. निलेश साबळेनेच याचा खुलासा करत यामागचं कारणही सांगितलं आहे. ...

छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात... - Marathi News | Amaravati Ghost News: A young man celebrating his birthday at Chhatri Lake was beaten up by a women 'ghost'? Video goes viral; Police say... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...

Amaravati Ghost Viral Video News: तरुण आपल्या मित्रांसह केक घेऊन छत्री तलाव परिसरात गेला होता. व्हिडीओमध्ये एक महिला दिसते आणि काही क्षणातच ती गायब होते, असे वर्णनही करण्यात आले आहे. ...

"अल्पवयीन मुलींच्या पुनर्वसन प्रक्रियेत धोरणात्मक सुधारणा आवश्यक", नीलम गोऱ्हे यांचं मत - Marathi News | "Policy reforms are needed in the rehabilitation process of minor girls," says Neelam Gorhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अल्पवयीन मुलींच्या पुनर्वसन प्रक्रियेत धोरणात्मक सुधारणा आवश्यक", नीलम गोऱ्हे यांचं मत

Neelam Gorhe News: संभाजीनगर येथील विद्यार्थिनी बालगृहातून नऊ अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटनेवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सभागृहात तीव्र चिंता व्यक्त केली. ...

त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले... - Marathi News | tribhasha samiti chairman dr narendra jadhav clarified his stand and give reply to raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...

Narendra Jadhav News: त्रिभाषा सूत्रासंदर्भातील समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना विरोधकांना कानपिचक्या दिल्या. ...

गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याने मागितली ५ लाखांची लाच - Marathi News | Police officer demands bribe of Rs 5 lakh to clear his name from crime | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याने मागितली ५ लाखांची लाच

धाराशिव शहर ठाण्यात नेमणूक असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने आरोपींची नावे कमी करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. ...

२०५ दिवसांपासून फरार कृष्णा आंधळेपासून आमच्या देशमुख कुटुंबाला धोका: धनंजय देशमुख - Marathi News | Our Deshmukh family is in danger from Krishna Andhale, who has been absconding for 205 days: Dhananjay Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :२०५ दिवसांपासून फरार कृष्णा आंधळेपासून आमच्या देशमुख कुटुंबाला धोका: धनंजय देशमुख

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याकडून आंदोलनाचा इशारा ...

'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले - Marathi News | PM Narendra Modi Ghana Visit: 'We have 2500 political parties in country', all the leaders in Ghana were shocked to hear the number | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले

PM Narendra Modi Ghana Visit: PM नरेंद्र मोदी सध्या घाना देशाच्या दौऱ्यावर असून, आज त्यांनी येथील संसदेला संबोधित केले. ...