फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी "गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा १९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप सोलापूर - शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात सानिया मिर्झाशी घटस्फोट घेणाऱ्या शोएब मलिकचे तिसरे लग्नही धोक्यात असल्याची चर्चा सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. याचे पंचनामे बाकीच असताना हवामान विभागाने पुन्हा दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. ...
'ऑफ कोर्स' या रहस्यमयी कॉमेडी नाटकाचे दिग्दर्शन प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक किशोर म्हात्रे यांनी केले आहे. ...
हिवाळ्यात पशुधनाची काळजी न घेतल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. ...
माझगाव परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय व्यावसायिकाच्या तक्रारीवरून भायखळा पोलिसांनी अपहरणासह खंडणीचा गुन्हा नोंदवला. ...
नितीश उर्फ सूर्या उर्फ सोनू गुप्ता (३२) असे आरोपीचे नाव असून तो रामबाग कॉलनी येथील रहिवासी आहे. ...
सातारा : महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयात फेर बदल करून सुधारित शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी ... ...
शक्ती यान (पॉवर कार) रेल्वेच्या संपूर्ण डब्यांसाठी ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून काम करते आणि ते डब्ब्यांमधील दिवे, पंखे, वातानुकूलित यंत्रणा, मोबाइल चार्जिंग पॉइंट यांसारख्या विविध घटकांना वीज पुरवते. ...
सरकारच्या आराेग्य अभियानात मागील २० वर्षापासून कंत्राटी तत्वावर व तुटपुंज्या मानधनावर सेवा देणाऱ्या या आराेग्य कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत समायाेजनाची मागणी लावून धरली आहे. ...
उपवन परिसरात उभारण्यात येत असलेले म्युझिकल फाउंटनचा आनंद ठाणेकरांना काही दिवसांमध्येच अनुभवयाला मिळणार आहे. ...
पतसंस्थेने वकिलामार्फत दिले होते २.३६ लाखांच्या वसुलीसाठी पत्र. ...