लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सुपारी घेऊन खुनाचा प्रयत्न, गुंडाला १० वर्षे कारावास - Marathi News | Attempted murder with betel nut, goon jailed for 10 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुपारी घेऊन खुनाचा प्रयत्न, गुंडाला १० वर्षे कारावास

ठाणे न्यायालयाचा निकाल, पुराव्याअभावी दोघांची निर्दोष मुक्तता ...

चंद्रावर आहे एक खास 'चीज'..! केवळ 50 ग्रॅममध्ये UP सारख्या बड्या राज्यालाही महिनाभर मिळेल वीज! - Marathi News | Chandrayaan-3 helium-3 available on moon just 50 grams of helium 3 can provide electricity to a big state like Uttar pradesh for a month | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर आहे एक खास 'चीज'..! केवळ 50 ग्रॅममध्ये UP सारख्या बड्या राज्यालाही महिनाभर मिळेल वीज!

चंद्रावर एक अशी गोष्ट अशीही आहे, जिच्या केवळ 50 ग्रॅममध्ये उत्तर प्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्याला संपूर्ण महिनाभर ऊर्जा मिळू शकते. एवढेच नाही, तर 30 टनात संपूर्ण देशाला वर्षभर ऊर्जा मिळू शकते. ...

नितीन दातार पुन्हा बनले थिएटर ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष - Marathi News | Nitin Datar again became the President of Theater Owners Association | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितीन दातार पुन्हा बनले थिएटर ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष

'सरकारने एकेरी सिनेमागृहांच्या हितासाठी योजना राबवावी' ...

कळव्यात गॅस गळती होऊन घराला आग ; एक जण किरकोळ जखमी - Marathi News | House caught fire due to gas leak in Kalva; One person was slightly injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यात गॅस गळती होऊन घराला आग ; एक जण किरकोळ जखमी

या घटनेत घरामधील कपडे आणि इतर साहित्यांचे जळून नुकसान झाल्याची महिती सूत्रांनी दिली. ...

गुटख्याची तस्करी करणाऱ्या ११ जणांवर कारवाई; ट्रक चालकाला अटक, २९ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Action taken against 11 people smuggling Gutkha; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुटख्याची तस्करी करणाऱ्या ११ जणांवर कारवाई; ट्रक चालकाला अटक, २९ लाखांचा गुटखा जप्त

कारवाईत रफिकमिया याच्यासह ११ जणांविरुद्ध आज गुन्हा दाखल झाला असून अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील उड्डाणपूल १५० मीटरपर्यंत वाढणार, आयुक्तांची माहिती - Marathi News | flyover on the Katraj-Kondhwa road will be increased to 150 meters, according to the Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्यावरील उड्डाणपूल १५० मीटरपर्यंत वाढणार, आयुक्तांची माहिती

या रस्त्यावरील भूसंपादनात येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी राजस सोसायटी चौकापासून पुढे हा उड्डाणपूल १५० मीटरपर्यंत वाढविण्याचा विचार पालिका प्रशासन करत आहे... ...

राज्यातील धरणे किती भरली? जोरदार पावसाने पाणलोटात वाढ - Marathi News | How many dams in the state are full? Increase in watershed due to heavy rains on 15 sept 2023 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील धरणे किती भरली? जोरदार पावसाने पाणलोटात वाढ

धरणातील पाणलोटात पाण्याची आवक वाढली ...

मुंबईत लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन! दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी - Marathi News | The first darshan of the king of Lalbagh in Mumbai! A large crowd of devotees for darshan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन! दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

आज मुंबईत लालबागच्या राजाचे पहिले दर्शन पाहायला मिळाले आहे. यावेळी भाविकांची मोठी गर्दी केली होती. ...

Pune Crime: सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेची गळफास घेत आत्महत्या - Marathi News | Tired of her father-in-law's trouble, a woman commits suicide by hanging herself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेची गळफास घेत आत्महत्या

ही घटना कोंढव्यातील अजमेर पार्क येथे घडली... ...