लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत... - Marathi News | raj thackeray and uddhav thackeray together in worli dome here is program outline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...

Raj-Uddhav Thackeray Melava 2025: ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचं दोन्ही पक्षाकडून अतिशय काटेकोरपणे नियोजन केलं जात आहे.  ...

बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग; चार जमीनधारकांवर गुन्हा दाखल, एकाला अटक, दोघे पसार - Marathi News | Blasting in Buddha Caves area; Case registered against four landowners, one arrested, two absconding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग; चार जमीनधारकांवर गुन्हा दाखल, एकाला अटक, दोघे पसार

लोकमत इॅम्पॅक्ट : महसूलच्या वतीने ग्राम महसूल अधिकाऱ्यांची फिर्याद; एफआयआरमध्ये ‘लोकमत’च्या बातमीचा संदर्भ ...

केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर - Marathi News | Arvind Kejriwal's Sheesh Mahal, while Rekha Gupta's 'Mayamahal'; TV worth 9 lakhs, tender for renovation worth 60 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

Rakha Gupta Delhi CM House Renovation: भाजपाच्या रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. पीडब्ल्यूडी विभागाने आता रेखा यांच्यासाठी बंगल्याच्या रिनोवेशनचे काम हाती घेतले आहे. ...

टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले! - Marathi News | tata group retail company trent limited shares fell by up to 9 per cent in early trade on friday july 4 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!

Trent Shares Crash: टाटा ग्रुपची रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेडचे ​​शेअर्स शुक्रवारी, ४ जुलै रोजी सुरुवातीच्या व्यवहारात ९ टक्क्यांपर्यंत घसरले. बीएसईवरील शेअरची किंमत ८.६२ टक्क्यांनी घसरून ५६५३ रुपयांवर आली. ...

पासपोर्ट काढायचा आहे? मध्यस्थांची गरज नाही; पासपोर्ट काढणे सुलभ अन् पारदर्शक झाले - Marathi News | Want to get a passport? No need for intermediaries getting a passport has become easy and transparent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पासपोर्ट काढायचा आहे? मध्यस्थांची गरज नाही; पासपोर्ट काढणे सुलभ अन् पारदर्शक झाले

पासपोर्ट संबंधातील सर्व प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने मध्यस्थांचा त्रास संपुष्टात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

रस्त्यावर 'बर्थ-डे' सेलिब्रेशनदरम्यान दोन गटांत राडा; गारखेड्यात मध्यरात्री दंगा काबू पथक तैनात - Marathi News | A vehicle touch during a birthday celebration on the road, resulting in a scuffle between two groups | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यावर 'बर्थ-डे' सेलिब्रेशनदरम्यान दोन गटांत राडा; गारखेड्यात मध्यरात्री दंगा काबू पथक तैनात

वाहनाचा कट लागल्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; सूतगिरणी चौकात मध्यरात्री १२ वाजेच्या घटनेने काही काळ तणाव, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह दंगा काबू पथक तैनात ...

IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे - Marathi News | India beats England's 'baseball', sets new record; leaves Pakistan behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे

India vs England 2nd Test: एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताने इतिहास रचला. ...

नंबर पाठवा… मदत देतो! अंबादास पवारांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद - Marathi News | latest news Send your number… I will help! Responses from across the state to Ambadas Pawar's plight | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नंबर पाठवा… मदत देतो! अंबादास पवारांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद

लातूरच्या हडोळती येथील ७५ वर्षीय अंबादास पवार यांनी पत्नीच्या साथीने स्वतः औताला जुंपून शेतीची मशागत सुरू केल्याचे फोटो व्हायरल झाले. या हृदयद्रावक चित्राला अभिनेता सोनू सूदने नंबर पाठवा, बैलजोडी पाठवतो! म्हणत दिलासा दिला. त्यानंतर राज्यभरातून मदतीचा ...

लोकल प्रवासात मोबाइल सांभाळा ! दर आठवड्याला चोरीच्या १३५ घटना - Marathi News | Take care of your mobile phone during local travel 135 incidents of theft every week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल प्रवासात मोबाइल सांभाळा ! दर आठवड्याला चोरीच्या १३५ घटना

‘जीआरपी’च्या आकडेवारीनुसार कल्याण आणि कुर्ला स्थानके चोरीच्या घटनांमध्ये आघाडीवर आहेत. मोबाइलची चोरी सामान्यतः गर्दीच्या गाड्या आणि प्लॅटफॉर्मवर होते. यापैकी बऱ्याच चोरीच्या घटना एकत्र काम करणाऱ्या छोट्या टोळ्यांकडून केल्या जातात. ...