लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Assembly Elections Result : छत्तीसगडमध्ये मोठी उलथापालथ? काँग्रेसला मागे टाकत भाजपची आघाडी, अशी आहे सद्यस्थिती - Marathi News | Chhattisgarh Assembly Election Results 2023 BJP leads in the state set back for congress | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :मोठी उलथापालथ? काँग्रेसला मागे टाकत भाजपची आघाडी, अशी आहे सद्यस्थिती

बहुतांश एक्झिट पोल्समध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला गेला असतानाच सुरुवातीच्या कलांमध्ये मात्र भाजपने आघाडी घेतल्याने भूपेश बघेल यांची डोकेदुखी वाढली आहे. ...

बाय बाय केसीआर... तेलंगणात काँग्रेस समर्थकांचा जल्लोष; लाडू वाटून, फटाके वाजवून आनंदोत्सव - Marathi News | Bye bye KCR... Congress supporters cheer in Telangana; Anandotsava by distributing Ladu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाय बाय केसीआर... तेलंगणात काँग्रेस समर्थकांचा जल्लोष; लाडू वाटून, फटाके वाजवून आनंदोत्सव

काँग्रसने ६० जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून आल्यानंतर काँग्रेस समर्थकांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे ...

45 कोटींची संपत्ती, अफेयर, पतीची हत्या; चिमुकल्या लेकाने पोलिसांना सांगितलं नेमकं काय घडलं? - Marathi News | property worth rs 45 crore husband wife affair with mason murder teacher son police illicit relations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :45 कोटींची संपत्ती, अफेयर, पतीची हत्या; चिमुकल्या लेकाने पोलिसांना सांगितलं नेमकं काय घडलं?

राजेश गौतम असं या शिक्षकाचं नाव असून त्याची पत्नी पिंकीने त्याच्या हत्येचा कट रचला. पिंकीचं एका व्यक्तीसोबत अफेयर होतं. ...

मुंबईमध्ये चार मजली इमारतीला लागली भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Maharashtra: Fire broke out at Gomti Bhawan Building in Mumbai's Girgaon Chowpatty, two death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये चार मजली इमारतीला लागली भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीमध्ये अग्निशमन दलाने तीन लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे, तर इमारतीत काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. ...

“मी ज्योतिषी नाही, पण संपूर्ण बहुमताने भाजपचेच सरकार बनेल”; ज्योतिरादित्य शिंदे ठाम  - Marathi News | union minister jyotiraditya scindia reaction over madhya pradesh assembly election result 2023 | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :“मी ज्योतिषी नाही, पण संपूर्ण बहुमताने भाजपचेच सरकार बनेल”; ज्योतिरादित्य शिंदे ठाम 

Madhya Pradesh Assembly Election Result 2023: जनतेचा आशिर्वाद आमच्या पाठिशी आहे, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे. ...

जितेंद्र जोशीने दाखवली बोमन ईरानींच्या बर्थडे पार्टीची झलक, दोघांमध्ये आहे खास मैत्री - Marathi News | marathi actor Jitendra Joshi attended boman irani s birthday party both are good friends | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जितेंद्र जोशीने दाखवली बोमन ईरानींच्या बर्थडे पार्टीची झलक, दोघांमध्ये आहे खास मैत्री

जितेंद्रच्या बायकोची अभिषेक बच्चनला भेटण्याची इच्छा पूर्ण झाल्याचंही त्याने लिहिलं आहे. ...

अयोध्येतील विमानतळाचे अवघे ५ टक्के काम शिल्लक; मंदिराच्या धर्तीवरच इमारतीचे डिझाइन - Marathi News | Airport in Ayodhya only 5 percent work left; The design of the building is on the lines of a temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील विमानतळाचे अवघे ५ टक्के काम शिल्लक; मंदिराच्या धर्तीवरच इमारतीचे डिझाइन

विमानतळाचे डिझाइन राममंदिराच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. तीन टप्प्यांत हे बांधून पूर्ण केले जाणार आहे.  ...

काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला; तेलंगणात उलटफेर होण्याची शक्यता, बीआरएस पिछाडीवर - Marathi News | Telangana Election 2023 Result: Congress has crossed the majority number in Telangana. BRS seems to be lagging right now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला; तेलंगणात उलटफेर होण्याची शक्यता, बीआरएस पिछाडीवर

Telangana Election 2023 Result: तेलंगणात केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीची सत्ता आहे. भाजपा आणि काँग्रेसची थेट बीआरएससोबत लढत आहे. ...

‘मिचाॅंग’ धडकणार, मुसळधार बरसणार; हवामान खात्याचा इशारा - Marathi News | Cyclone Michong: Fishermen are prohibited from going into the sea amid warning of heavy rain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मिचाॅंग’ धडकणार, मुसळधार बरसणार; हवामान खात्याचा इशारा

सुमारे १८ कि.मी. प्रतितास वेगाने कमी दाबाचा पट्टा अधिक दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित झाला ...