लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जिल्हा परिषद मालकीची जागा परस्पर हस्तांतरित; अपील दाखल करा ! - Marathi News | Mutual transfer of Zilla Parishad owned premises file an appeal in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद मालकीची जागा परस्पर हस्तांतरित; अपील दाखल करा !

स्थायी समितीच्या सभेत सदस्यांचा आक्षेप, वादळी चर्चा अन् प्रशासनाला निर्देश. ...

आधी कार्याध्यक्ष, नंतर प्रदेशाध्यक्ष! अजित पवार, जयंत पाटलांनी शब्द दिलेला; आमदार प्रकाश सोळंकेंचा खुलासा - Marathi News | First working president, then state president! word given by Ajit Pawar, Jayant Patil; Disclosure of ncp MLA Prakash Solanke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी कार्याध्यक्ष, नंतर प्रदेशाध्यक्ष! अजित पवार, जयंत पाटलांनी शब्द दिलेला; आमदार प्रकाश सोळंकेंचा खुलासा

आमदार पदाचा राजीनामा तयार करून अध्यक्षांकडे देणार होतो, अजित पवार, जयंत पाटील आणि मुंडेंनी राष्ट्रवादी कार्यालयात जाऊन चर्चा करण्याचे सांगितले ...

अवकाळी पावसाचा फटका, भाजीपाल्याचे दर निम्म्याने कोसळले - Marathi News | unseasonal rains, prices of vegetables fell by half in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अवकाळी पावसाचा फटका, भाजीपाल्याचे दर निम्म्याने कोसळले

शेतकरी संकटात फुलकोबी ३० रुपये तर मेथी, पालक दहाला एक. ...

हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक, सरकार म्हणाले, "सर्व मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार" - Marathi News | All-party meeting ahead of winter session, says government, "ready to discuss all issues" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक, सरकार म्हणाले, "सर्व मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार"

काही दिवसातच संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अगोदर शनिवारी (2 डिसेंबर) रोजी सर्वपक्षीय बैठक झाली. ...

नागपूर रेल्वे स्थानकावरील पुनर्विकासांची कामे जोरात, अनेक कामे पूर्ण, अनेक प्रगतीपथावर - Marathi News | Nagpur railway station redevelopment works in full swing, many works completed, many in progress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वे स्थानकावरील पुनर्विकासांची कामे जोरात, अनेक कामे पूर्ण, अनेक प्रगतीपथावर

प्रवाशांना अत्याधुनिक सेवा, सुविधा या कामातून मिळणार आहेत. शिवाय रेल्वे स्थानकाचे साैंदर्यही खुलणार आहे. ...

लोकसभा निवडणुकीत बारामतीचा उमेदवार कोण? शरद पवारांनी केला खुलासा - Marathi News | Who is the candidate of Baramati in Lok Sabha election? Sharad Pawar disclosed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणुकीत बारामतीचा उमेदवार कोण? शरद पवारांनी केला खुलासा

पुण्यातील पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.... ...

AAP नेते संजय सिंह यांच्या अडचणीत वाढ; मद्य घोटाळ्याबाबत ED कडून आरोपपत्र दाखल - Marathi News | enforcement directorate chargesheet against aap leader sanjay singh in delhi excise policy scam case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP नेते संजय सिंह यांच्या अडचणीत वाढ; मद्य घोटाळ्याबाबत ED कडून आरोपपत्र दाखल

AAP Sanjay Singh: दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यासंदर्भात पुढील आठवड्यात कोर्टात सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

नेमकी कसली वसुली सुरू आहे? अमोल कोल्हेंच्या गंभीर आरोपांना वाहतूक शाखेचं प्रत्युत्तर - Marathi News | mumbai traffic police Department response to ncp Amol Kolhe serious allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेमकी कसली वसुली सुरू आहे? अमोल कोल्हेंच्या गंभीर आरोपांना वाहतूक शाखेचं प्रत्युत्तर

अमोल कोल्हेंनी 'एक्स'वर लिहिलेल्या पोस्टला प्रत्युत्तर देत मुंबई वाहतूक पोलिसांनी वसुलीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ...

धरणात पाणी, मग गावात का नाही? महिलांनी काढला घागर माेर्चा - Marathi News | Water in the dam, so why not in the village? Ghagar morcha drawn by women | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धरणात पाणी, मग गावात का नाही? महिलांनी काढला घागर माेर्चा

ईट ग्रामपंचायतीचा गलथान कारभार : पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळेना ...