लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Mumbai: अस्वच्छता करताय? अस्वच्छता केल्याने स्वतःच्या खिशातून दंडही भरा. तुमच्या या सवयींमुळे तुमचा खिसा हलका होतोय, शिवाय चारचौघांत बदनामीही होते. दुसरीकडे या सवयीमुळे दुसऱ्याचा खिसा मात्र भरला जात आहे. ...
Crime News: प्रेमसंबंधांना नकार दिल्याच्या रागात प्रेयसीवर वार केल्याचा प्रकार काळाचौकीमध्ये समोर आला. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. समीर बाळकृष्ण राऊत (४४) असे आरोपीचे नाव आहे. ...
Mumbai: दुकाने आणि आस्थापनांवरील नामफलक मराठीतून असावेत यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली असली तरी अनेकांनी त्याकडे कानाडोळा केला असल्याचे मुंबई महानगरपालिकेने केलेल्या पाहणीत आढळून येत आहे. ...