निसर्गाच्या सानिध्यात मितालीचा कूल अंदाज; शेअर केले बाली ट्रीपचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 01:59 PM2023-11-30T13:59:05+5:302023-11-30T14:04:35+5:30

Mitali mayekar: मिताली सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर. उत्तम अभिनेत्री असलेली मिताली कायम नवनवीन ठिकाणांना भेट देत असते.

मिताली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम नेटकऱ्यांसोबत तिच्या जीवनातील लहानमोठे किस्से, छोटे-छोटे क्षण शेअर करत असते.

आतापर्यंत मितालीने अनेक वेळा विदेशवारी केली आहे. अलिकडेच तिने इंडोनेशियाचा दौरा केला.

मितालीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत तिच्या इंडोनेशिया दौऱ्यातील आठवणींना उजाळा दिला आहे.

मितालीने बालीतील काही निवडक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

मितालीने तिच्या बाली ट्रीपमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. Mentally here असं कॅप्शनही तिने या फोटोंना दिलं आहे.

सोशल मीडियावर मितालीच्या फोटोंची चर्चा होतीये.

मिताली सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.