Mumbai: राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) राबविण्यात येत असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा सहामाही निकाल जाहीर झाला असून त्यात मुंबई विभागातील सहा बस स्थानकांपैकी उरणवगळता इतर स्थानकांना चांगले गुण मिळाले आहे. ...
Mumbai: २६/११ च्या हल्ल्याला १५व्या स्मृतिदिनीच मानखुर्दमध्ये दोन ते तीन दहशतवादी आले आहेत, त्यांची भाषा मला समजत नाही, त्यांचे काहीतरी प्लॅनिंग चाललेले आहे, त्यांच्याकडे बॅग आहे, ही माहिती कॉलरने दिल्याने खळबळ उडाली. ...
Mumbai: ऐन हिवाळ्यात झालेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली असली तरी पालिकेने केलेल्या दहा टक्के पाणीकपातीमुळे अनेक सोसायट्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. ...
Mumbai: लग्न झाले म्हणून मुलीचे माहेरच्या कुटुंबीयांशी असलेले संबंध तुटत नाही. वडिलांच्या संपत्तीवर तिचाही तेवढाच हक्क असतो, असे स्पष्ट करत दंडाधिकारी न्यायालयाने माहेरी परतलेल्या बहिणीला दरमहा आठ हजार रुपये देखभाल खर्च देण्याचे आदेश दिले आहेत. ...
Mumbai News: हवेत धूलिकण वाढू नयेत, यासाठी बांधकाम प्रकल्पांना मुंबई महापालिकेने काही उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी महिनाभराची मुदतही दिली होती. ही मुदत संपुष्टात आली असून, आता आज, मंगळवारपासून महापालिका कठोर तपासणी करणार ...