लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय - Marathi News | If slaughterhouses are banned during the Paryushan period, will the path be paved for other communities as well? - Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. आलोक आराधे व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे सुरू होती. प्राण्यांची कत्तल करण्यास २१ ऑगस्टपासून नऊ दिवस मनाई करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. ...

डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी - Marathi News | Dr. Narendra Jadhav Committee should be abolished, Dada Bhuse should be removed; School Education Study and Action Committee demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी

आझाद मैदानात केले एक दिवसीय धरणे आंदोलन  ...

कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश - Marathi News | Confusion grows over Uddhav Thackeray and Raj Thackeray's MNS-Shivsena political alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश

महायुतीकडील चर्चेचे दार शिंदे व राज किलकिले ठेवतायत, अशी कुजबुज ठाण्यात शिंदेसेनेचे कार्यकर्ते करीत आहेत.  ...

कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही - Marathi News | Suspicious boat in Korlai sea?; Coast Guard, Navy helicopters search, nothing found | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही

दिल्ली कोस्ट गार्डमधून जिल्हा पोलिसांना संशयित बोट अरबी समुद्रात आली असल्याचा मेसेज ८.५५ मिनिटांनी मिळाला होता. त्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली ...

‘त्या’ दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी; बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर होणार कारवाई - Marathi News | Verification of certificates of disabled employees; Action will be taken against doctors who give fake certificates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी; बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर होणार कारवाई

नाना पटोले, वरुण सरदेसाई यांनीही या बाबतीत उपप्रश्न उपस्थित केले. सरकारी नोकरीत भरती करण्यात आलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाची तपासणी राज्यभर करण्याची मागणी सदस्यांनी केली. ...

देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका - Marathi News | Every language in the country is the national language, primary education should be in mother tongue; RSS Sunil Ambekar stand on Marathi Hindi Controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका

देशात वेगवेगळ्या भागात राहणारे लोक तेथील आपापली मातृभाषा बोलतात. त्यामुळे मुलांना प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतूनच मिळाले पाहिजे, असा आग्रह असतो ...

मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे - Marathi News | We are feeding Marathi people, BJP MP Nishikant Dubey controversial statement on Raj Thackeray and Uddhav Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे

मराठीच्या वादाला फोडणी, शेलार यांनी खासदार दुबेंना सुनावले, मराठी माणसाचे याेगदान काय हे तुम्हाला सांगू... ...

चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा - Marathi News | 99% of average rainfall in the state; Heavy Rain in Konkan, Nashik, Pune and Amravati divisions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा

छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागात मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा ...

ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र - Marathi News | Change office timings, reduce local rush; Central Railway sends request to 800 offices | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सध्या दररोज १८१० लोकल फेऱ्या चालवल्या जातात. त्यांतून ३५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. ...