लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video) - Marathi News | KKR Fan crying and requesting not to leave Gautam Gambhir gets emotional watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आता KKR सोडून जाऊ नको'; चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गंभीरही नि:शब्द (video)

Gautam Gambhir KKR Fan Emotional Moment Video: कोलकाता संघानेही हा भावनिक क्षण शेअर केला आहे ...

LokSabha2024: विशाल पाटील यांची बंडखोरी सांगलीत इतिहास घडविणार? - Marathi News | Will Vishal Patil's rebellion in Sangli Lok Sabha Constituency make history | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :LokSabha2024: विशाल पाटील यांची बंडखोरी सांगलीत इतिहास घडविणार?

सांगली लोकसभेत ६८ वर्षांत अपक्षाला हुलकावणी : आतापर्यंत ८१ जणांची अनामत रक्कम जप्त ...

टूरच्या नावाखाली केली २० लाखांची फसवणूक; मुंबईत धक्कादायक प्रकार उघड - Marathi News | about 20 lakh fraud committed in the name of tour shocking incident reveal in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टूरच्या नावाखाली केली २० लाखांची फसवणूक; मुंबईत धक्कादायक प्रकार उघड

याप्रकरणी पूर्वा हॉलिडेज कंपनीचा मालक तेजस शाह याला अटक करण्यात आली.  ...

वसाहतीतून हटविण्यासाठी ८४ घरांचा पाणीपुरवठा अन् वीज कापली - Marathi News | Water supply and electricity to 84 houses were cut off to remove them from the colony | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वसाहतीतून हटविण्यासाठी ८४ घरांचा पाणीपुरवठा अन् वीज कापली

वेकोलिचा प्रताप : संतप्त महिलांची वेकोलि कार्यालयावर धडक ...

Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज? - Marathi News | Paytm share price high Good Days Return investors 13 percent increase in 2 days what do experts sa, what is the target price details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?

पेटीएमच्या शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात गुरुवारी आणि शुक्रवारी शेअरला अपर सर्किट लागलं. ...

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ बाधित 27 गाव कृती समितीचा नोटाचा इशारा ;बैठकीत घेतला निर्णय - Marathi News | Navi Mumbai International Airport Affected 27 Village Action Committee Note Warning; Decision taken in the meeting | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ बाधित 27 गाव कृती समितीचा नोटाचा इशारा ;बैठकीत घेतला निर्णय

Navi Mumbai News: लोकनेते दि बा पाटील 27 गाव कृती समितीने मावळ लोकसभा मतदार संघासाठी सोमवार दि.13 रोजी पार पडणाऱ्या मतदानात नोटाचा वापर करण्याचा ईशारा दिला आहे. ...

बहीण पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ धनंजय मुंडेंची भर पावसात तुफानी सभा - Marathi News | Dhananjay Munde's stormy meeting in the rain for sister Pankaja's campaign | Latest beed News at Lokmat.com

बीड :बहीण पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ धनंजय मुंडेंची भर पावसात तुफानी सभा

एकीकडे डोक्यावर कोसळणारा अवकाळी पाऊस तर दुसरीकडे 'धनंजय मुंडे आप आगे बढो', 'पंकजाताई आप आगे बढो...' अशा जोशपूर्ण घोषणा देत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  ...

VIDEO: विरारमध्ये तीन महिलांनी दारू पिऊन घातला गोंधळ; पोलिसाच्या हाताचा चावा घेत गणवेशही फाडला - Marathi News | a video of 3 drunk women in virar bite female officer hand and torn uniform video goes viral on social media  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: विरारमध्ये तीन महिलांनी दारू पिऊन घातला गोंधळ; पोलिसाच्या हाताचा चावा घेत गणवेशही फाडला

सध्या सोशल मीडियावर मुंबईच्या विरारमधील एका घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.  ...

मैत्रीचं प्रेमात रुपांतर, १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केले गरोदर; गुन्हा दाखल - Marathi News | Friendship turned into love, a minor girl was sexually assaulted by luring her into marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रीचं प्रेमात रुपांतर, १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केले गरोदर; गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.... ...