लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गुगलचे CEO सुंदर पिचाई करतात 20 स्मार्टफोनचा वापर?; स्वतःच सांगितलं कारण - Marathi News | why does google ceo Sundar Pichai uses 20 smartphones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलचे CEO सुंदर पिचाई करतात 20 स्मार्टफोनचा वापर?; स्वतःच सांगितलं कारण

Sundar Pichai : मुलाखतीत सुंदर पिचाई यांनी ते किती फोन वापरतात हे सांगितलं होतं. AI हा माणसाने लावलेला सर्वात महत्त्वाचा शोध असल्याचेही त्यांनी सांगितले.  ...

धाराशिवमध्ये मराठ्यांचा बैलगाड्यांसह चक्काजाम; चारा, अंथरूण-पांघरूनासह तळ ठोकला - Marathi News | Marathas rastaroko with bullock carts in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये मराठ्यांचा बैलगाड्यांसह चक्काजाम; चारा, अंथरूण-पांघरूनासह तळ ठोकला

सर्जा-राजासाठी चारा अन् अंथरून पांघरून घेऊन आंदोलक रस्त्यावर ...

जपान आर्थिक संकटात, जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्थेची जागा गमावली; भारताला मोठी संधी - Marathi News | Japan lost its place as the world's third economy in the financial crisis; Big opportunity for India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जपान आर्थिक संकटात, जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्थेची जागा गमावली; भारताला मोठी संधी

जपानच्या जीडीपीमध्ये सगल दोन तिमाहीत मोठी घसरण झाली आहे. ...

अखेर एका मिळकतीचा लिलाव, साडेअठरा लाख रुपयांचा मिळकत कर वसुल - Marathi News | Finally, the auction of one income income tax collection of eighteen and a half lakh rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर एका मिळकतीचा लिलाव, साडेअठरा लाख रुपयांचा मिळकत कर वसुल

महापालिकेने थकबाकीदारांच्या २०२ मिळकतींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून ५४ कोटी रुपये थकबाकी वसूल केली जाईल ...

पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेप - Marathi News | The murderous father who abused the daughter of Pot gets life imprisonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेप

घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने मुलीवर अत्याचार केला होता ...

राज्यसभेला स्लीप दाखवून मतदान करायचेय, नाही तर तिथेच कार्यक्रम; व्हीपवरून उदय सामंतांचा इशारा - Marathi News | to vote in Rajya Sabha by showing sleep, if not the program there; Uday Samant's warning from the Shivsena Gogavale whip to Thackarey Faction MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभेला स्लीप दाखवून मतदान करायचेय, नाही तर तिथेच कार्यक्रम; व्हीपवरून उदय सामंतांचा इशारा

Uday Samant on Narayan Rane's Loksabha, Jarange patil Statement: जरांगेंवरील राणेंचे वक्तव्य वैयक्तीक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेवर आमचाच दावा; उदय सामंतांची स्पष्टोक्ती ...

१३०० हजार फुटांवरून स्कायडायव्हिंग करत सिद्धार्थ मल्होत्राने लॉन्च केलं योद्धा सिनेमाचं पोस्टर, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Bollywood actor sidharth malhotra and disha ptani starer upcoming yodha movie teaser out sidharth shared poster launch video in instagram  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१३०० हजार फुटांवरून स्कायडायव्हिंग करत सिद्धार्थ मल्होत्राने लॉन्च केलं योद्धा सिनेमाचं पोस्टर, व्हिडिओ व्हायरल

'योद्धा' या बहुप्रतिक्षित चित्रपटाची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळाली. ...

कत्तलीसाठी जाणाऱ्या गायी विकत घेत शेणातून उभारला व्यवसाय! हजारोंची उलाढाल अन् रोजगारनिर्मिती - Marathi News | Economic processing Business from cow dung marathwada young man change village employement | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कत्तलीसाठी जाणाऱ्या गायी विकत घेत शेणातून उभारला व्यवसाय! हजारोंची उलाढाल अन् रोजगारनिर्मिती

देशी गोवंश संगोपनातून निर्माण होणाऱ्या शेणावर प्रक्रिया करत त्यापासून धूप अगरबत्ती निर्माण करत वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्याने उभारला व्यवसाय. ...

राज ठाकरेंवरील टीकेचा व्हिडिओ; रोहित पवारांनी अजित काकांना करुन दिली आठवण - Marathi News | Video of criticism on Raj Thackeray; Rohit Pawar reminded Ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंवरील टीकेचा व्हिडिओ; रोहित पवारांनी अजित काकांना करुन दिली आठवण

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भाषण करताना आणि बारामतील भाषणावेळीही अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली होती ...