CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
काहीही केले तरी चालेल, कोणी काहीच करत नाही, काहीच होत नाही, असा विचार करू नका - पोलिसांचा नियम न पाळणाऱ्यांना सज्जड दम ...
दुर्गापूर येथील वेकोलिमुळे मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. ...
ओबीसी आरक्षणाला शून्य टक्केही धक्का लागणार नाही, असा पुनरुच्चाही त्यांनी केला. ...
आर्थिक गर्तेत गेल्यामुळे गेल्यावर्षीच्या मे महिन्यापासून बंद पडलेल्या गो-फर्स्ट कंपनीच्या खरेदीत आता स्पाईसजेट कंपनीच्या मालकांनी रस दाखवला आहे. ...
Vastra haran: मच्छिंद्र कांबळी यांनी १६ फेब्रुवारी १९८० रोजी हे नाटक रंगमंचावर सादर केलं. ...
भारताच्या पहिल्या डावाच्या ४४५ धावांच्या प्रत्युत्तरात सलामीवीर बेन डकेटने वेगवान शतक झळकावले. ...
Nandurbar Crime News: बांधकाम साईटवरून चोरट्यांनी टँकर व सिमेंट मिक्सर मशीनच चोरून नेल्याची घटना केलपाडा ता. नवापूर शिवारात घडली. याबाबत नवापूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
संदेशखालीमध्ये जाण्यापासून रोखल्यानंतर, काँग्रेस खासदार अधीर रंजन यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
सोगाव पंचक्रोशीतील जीर्ण झालेले विद्युत खांब व तारा बदलण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. ...
Congress Amit Deshmukh News: काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला अमित देशमुख हजर नव्हते. यावरून अनेक राजकीय चर्चा रंगल्या होत्या. ...