लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जटवाडा रोडवरील शाळेचे अतिक्रमण जमीनदोस्त; २० अनधिकृत दुकानेही काढली - Marathi News | School encroachment on Jatawada Road; 20 unauthorized shops were also removed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जटवाडा रोडवरील शाळेचे अतिक्रमण जमीनदोस्त; २० अनधिकृत दुकानेही काढली

जटवाडा रोडवरील अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जमीनदोस्त केली. ...

कार्तिकी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेला देवेंद्र फडणवीस की अजित पवार? - Marathi News | Devendra Fadnavis or Ajit Pawar for Vitthal-Rukmini Mahapuja on Kartiki Ekadashi? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्तिकी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेला देवेंद्र फडणवीस की अजित पवार?

२३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. आषाढीला मुख्यमंत्री, तर कार्तिकीला महापूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना दिला जातो. ...

काॅर्पाेरेट कार्यालयांसाठी अंधेरीला मोठी मागणी; बँकिग, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग कंपन्यांचा वाढताेय सहभाग - Marathi News | Andheri is in high demand for corporate offices; Increasing participation of banking, technology, engineering companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काॅर्पाेरेट कार्यालयांसाठी अंधेरीला मोठी मागणी; बँकिग, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग कंपन्यांचा वाढताेय सहभाग

विशेष म्हणजे, नरिमन पॉइंट, बीकेसी, लोअर परळ, वरळी यानंतर आता विविध कंपन्यांचा अंधेरी येथे कार्यालये सुरू करण्याचा कल अधिक असल्याचे दिसून आले आहे.  ...

लाचखोर महसूल साहाय्यकास अटक, एसीबीची अमरावती तहसील कार्यालयात कारवाई - Marathi News | Bribery revenue assistant arrested, ACB action in Amravati tehsil office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लाचखोर महसूल साहाय्यकास अटक, एसीबीची अमरावती तहसील कार्यालयात कारवाई

कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

मॅक्सवेलच्या तुफानी खेळीवर सचिनचा सर्वोत्तम रिप्लाय, अफगाणिस्तानच्या जिद्दीचंही कौतुक - Marathi News | Sachin Tendulkar's best reply to Maxwell's stormy knock, also appreciated afghanistan innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅक्सवेलच्या तुफानी खेळीवर सचिनचा सर्वोत्तम रिप्लाय, अफगाणिस्तानच्या जिद्दीचंही कौतुक

ऑस्ट्रेलियाचे ७ फलंदाज ९१ धावांवर माघारी परतले होते आणि समोर २९२ धावांचे लक्ष्य होते. ...

हृदयद्रावक! कुत्रा चावल्याने रेबीज इंफेक्शन; आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर लेकाचा तडफडून मृत्यू - Marathi News | child got rabies infection due to dog bite in meerut died in agony parents crying | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! कुत्रा चावल्याने रेबीज इंफेक्शन; आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

कुत्रा चावल्यामुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

इंडोनेशियात भूकंप! ७.१ तीव्रतेने जमीन हादरलीच; कोणतीही जीवितहानी नाही - Marathi News | Earthquake in Indonesia! 7.1 The earth shook violently; No loss of life | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडोनेशियात भूकंप! ७.१ तीव्रतेने जमीन हादरलीच; कोणतीही जीवितहानी नाही

इंडोनोशियात भूकंपाचे धक्के जाणवले. ...

उत्तराखंडमध्ये औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन - पुष्करसिंह धामी - Marathi News | Encouragement for investment in industrial sector in Uttarakhand - Pushkarsinh Dhami | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तराखंडमध्ये औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन - पुष्करसिंह धामी

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची डॉ. विजय दर्डा यांच्याशी चर्चा ...

का तुटलं होतं बॉबी देओल आणि निलमचं ५ वर्षांचं नातं, धर्मेंद्र ठरले होते कारणीभूत? - Marathi News | Neelam kothari broke 5 year relationship with bobby deol because of dharmendra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का तुटलं होतं बॉबी देओल आणि निलमचं ५ वर्षांचं नातं, धर्मेंद्र ठरले होते कारणीभूत?

नीलम आणि बॉबी हे एकमेकांच्या प्रेमाच आकंठ बुडाले होते. जवळपास पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अचानक दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरु झाली. ...