लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गद्दार आणि खोटारड्यांवर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकत नाही म्हणून ही रडारड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला - Marathi News | Maharashtra can't trust traitors and liars, this radar, Aditya Thackeray's attack on Eknath Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गद्दारांवर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकत नाही म्हणून ही रडारड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

Aditya Thackeray Criticize Eknath Shinde: ठाकरे गटाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या या भावूक भाषणावर घणाघाती टीका केली आहे. गद्दार आणि खोटारड्यांवर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकत नाही त्यामुळे ही रडारड चालली आहे असा टोला ...

रायगडची जागा आपलीच, कामाला लागा; अजित पवार यांनी फोडला प्रचाराचा नारळ - Marathi News | Raigad's place is yours, get to work; Ajit Pawar broke the campaign coconut | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडची जागा आपलीच, कामाला लागा; अजित पवार यांनी फोडला प्रचाराचा नारळ

४३ कोटी रुपये खर्चाच्या म्हसळा शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. ...

काव्यातून मानवी जीवनाच्या पैलूंचे दर्शन; प्रख्यात कवी गुलझार यांना ज्ञानपीठ पुरस्कार - Marathi News | Vision of aspects of human life through poetry; Jnanpith Award to Eminent Poet Gulzar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काव्यातून मानवी जीवनाच्या पैलूंचे दर्शन; प्रख्यात कवी गुलझार यांना ज्ञानपीठ पुरस्कार

गुलझार यांनी उर्दूबरोबरच पंजाबी, हिंदी या भाषांतही काव्यरचना केली आहे. ...

आजचे राशीभविष्य - १८ फेब्रुवारी २०२४, नोकरी, व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील - Marathi News | Today's Horoscope - February 18, 2024, job, business environment will be favorable for you | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १८ फेब्रुवारी २०२४, नोकरी, व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

दृष्टी गेली तरी तेवत ठेवले ज्ञानाचे अग्निहोत्र; महापंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार - Marathi News | Even if the sight goes away, the fire of knowledge is kept burning; Jnanpith Award to Mahapandit Jagadguru Rambhadracharya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दृष्टी गेली तरी तेवत ठेवले ज्ञानाचे अग्निहोत्र; महापंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार

२०२३ सालासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेले जगद्‌गुरू रामभद्राचार्य हे संस्कृत महापंडित असून त्यांनी आजवर अनमोल अशी साहित्यसेवा केली आहे. ...

सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार! बारामतीमध्ये रंगू शकतो सामना, नणंद-भावजय नव्हे; अस्मितेची लढाई - Marathi News | loksabha election Supriya Sule vs Sunetra Pawar The match could take place in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार! बारामतीमध्ये रंगू शकतो सामना, नणंद-भावजय नव्हे; अस्मितेची लढाई

सुळेंचा अनुभव ठरू शकतो भारी ...

ना कॉल येतो, ना मेसेज जातो... तंबूत राहून नक्षल्यांशी लढतो; महासंचालक म्हणाल्या, तुमच्या धैर्याला सॅल्यूट! - Marathi News | police in Gadchiroli have a big struggle | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ना कॉल येतो, ना मेसेज जातो... तंबूत राहून नक्षल्यांशी लढतो; महासंचालक म्हणाल्या, तुमच्या धैर्याला सॅल्यूट!

भोवताली घनदाट झाडी. अतिदुर्गम भाग. गावात माणसाला माणूस सहज दिसतो पण इथं तसं नाही. ...

चव्हाण पिता-पुत्राचा अनोखा विक्रम; चारही सभागृहांचे दोघेही झाले सदस्य - Marathi News | Both Shankarao Chavan and his son Ashok Chavan became members of all four Houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चव्हाण पिता-पुत्राचा अनोखा विक्रम; चारही सभागृहांचे दोघेही झाले सदस्य

माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावे एक आगळा विक्रम नोंदविला जाणार आहे. ...

बापरे! एक कोटीच्या मांडूळाची तस्करी, तिघांना अटक; तिघेही रायगड जिल्ह्यातील - Marathi News | Smuggling of Mandula worth one crore Three arrested | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बापरे! एक कोटीच्या मांडूळाची तस्करी, तिघांना अटक; तिघेही रायगड जिल्ह्यातील

दहा दिवसांपूर्वी सापडले शेतात ...