लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गंगाधाम चौक ते आई माता मंदिर रस्त्यावरील तीव्र उतार करणार कमी - Marathi News | pune news the steep slope on the Gangadham Chowk to Ai Mata Mandir road will be reduced. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गंगाधाम चौक ते आई माता मंदिर रस्त्यावरील तीव्र उतार करणार कमी

कात्रज-कोंढवा रस्त्याकडून मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौक ते आई माता मंदिर रस्त्यावरील तीव्र उतार कमी करण्यासाठी ९ कोटी १६ लाख ९९ हजार रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. ...

भाजप मराठवाडा संघटन मंत्र्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांमध्ये खदखद; सोशल मीडियातून टीकेचा सूर - Marathi News | BJP Marathwada organization workers clash against ministers; criticism echoes on social media | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजप मराठवाडा संघटन मंत्र्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांमध्ये खदखद; सोशल मीडियातून टीकेचा सूर

लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून अनेकांत नाराजी ...

चिंताजनक!, सांगली जिल्ह्यात दर पाच दिवसाला एकाचा खून - Marathi News | One murder every five days in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चिंताजनक!, सांगली जिल्ह्यात दर पाच दिवसाला एकाचा खून

गतवर्षीच्या तुलनेत खून वाढले ...

भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल - Marathi News | donald trump tariff on contries affecting their own citizens thousand of houses huge loss monthly income know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल

Donald Trump America Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला पुन्हा 'महान' बनवण्यासाठी टॅरिफ वॉर सुरू केलंय आहे. ट्रम्प प्रशासनाचा दावा आहे की, २०२५ च्या अखेरपर्यंत अमेरिकेला शुल्कातून ३०० अब्ज रुपयांचं प्रचंड उत्पन्न मिळेल. ...

Sangli: शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष, वाळवा तालुक्यातील १४ जणांना तीन कोटींचा गंडा - Marathi News | 14 people from Walwa taluka cheated of Rs 3 crores under the lure of higher returns on investment in the stock market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष, वाळवा तालुक्यातील १४ जणांना तीन कोटींचा गंडा

बडे मासे निसटले.. छोटे तडफडत आहेत ...

मराठी मालिकाविश्वातील ही अभिनेत्री लवकरच होणार आई, बेबी बंपचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज - Marathi News | actress rutuja chipade from the Marathi serial world will soon become a mother, shared a photo of her baby bump and gave the good news. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी मालिकाविश्वातील ही अभिनेत्री लवकरच होणार आई, बेबी बंपचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

मराठी मालिकाविश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ...

रत्नागिरी-सातारा अंतर हाेणार कमी, हातलोट घाटाचा प्रश्न मार्गी - Marathi News | The issue of Hatlot Ghat connecting Ratnagiri Satara has been resolved | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी-सातारा अंतर हाेणार कमी, हातलोट घाटाचा प्रश्न मार्गी

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा यशस्वी पुढाकार ...

'सन ऑफ सरदार'च्या सीक्वलमध्ये संजय दत्त का नाही? विंदू दारा सिंहचा मोठा खुलासा, म्हणाला... - Marathi News | bollywood actor vindu dara singh reveals about why sanjay dutt couldnt do son of sardaar 2 movie know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सन ऑफ सरदार'च्या सीक्वलमध्ये संजय दत्त का नाही? विंदू दारा सिंहचा मोठा खुलासा, म्हणाला...

'सन ऑफ सरदार'च्या सीक्वलमध्ये संजय दत्त का नाही? विंदू दारा सिंहचा मोठा खुलासा, म्हणाला-"रोल फायनल झालेला, पण..." ...

ईटलीतील कंपनीच्या नावे बनावट ई-मेल;पुण्यातील कंपनीला सव्वा दोन कोटींचा गंडा - Marathi News | Fake email in the name of a company in Italy; Pune company defrauded of Rs. 2.5 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईटलीतील कंपनीच्या नावे बनावट ई-मेल;पुण्यातील कंपनीला सव्वा दोन कोटींचा गंडा

या कंपनीची इटलीतील एका ऑटोमोबाइल कंपनीशी करारानुसार देवाणघेवाण सुरू होती. मात्र, सायबर चोरट्याने इटलीतील कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेला बनावट ई-मेल पाठवून ही फसवणूक केली. ...