लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

देशात उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला, रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च ५ वर्षांत दुप्पट - Marathi News | The cost of treatment in the country increased drastically the cost of hospitalization doubled in 5 years know details insurance Mediclaim | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला, रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च ५ वर्षांत दुप्पट

भारतातील उपचारांचा महागाई दर आशियातील सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे औषधांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. ...

कमाईचा अजब मार्ग, 2600 केस केल्या दाखल; नुकसान भरपाई मधून कमावले कोट्यावधी - Marathi News | Jonathan lee files 2600 cases till date wins millions from it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कमाईचा अजब मार्ग, 2600 केस केल्या दाखल; नुकसान भरपाई मधून कमावले कोट्यावधी

आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत जो इतरांवर केस दाखल करून कमाई करतो. ...

Sangli: इंधन चोरीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाचा निरीक्षक निलंबित - Marathi News | Inspector of Railway Security Force suspended for neglecting fuel theft in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: इंधन चोरीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाचा निरीक्षक निलंबित

रेल्वे वॅगनमधून इंधन चोरीबाबत गुन्हा दाखल न केल्याचा ठपका ...

Pune Crime: इंद्रायणी नदीच्या काठी डोक्यात शस्त्र मारून खून, देहूगावमध्ये घटना उघडकीस - Marathi News | Murder by hitting the head with a weapon on the banks of Indrayani river, incident revealed in Dehugaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणी नदीच्या काठी डोक्यात शस्त्र मारून खून, देहूगावमध्ये घटना उघडकीस

पहाटे पाच वाजता ही घटना उघडकीस आली... ...

लोकल ट्रेनमध्ये डान्स करणाऱ्या तरुणीला रानू मंडलनं झाडूनं चोपलं, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Ranu Mandal hit a girl who was dancing in a local train with a broom, the video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकल ट्रेनमध्ये डान्स करणाऱ्या तरुणीला रानू मंडलनं झाडूनं चोपलं, व्हिडीओ होतोय व्हायरल

Ranu Mandal : व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रानू मंडलला आधी राग आला आणि नंतर त्या दोघांना मारायला सुरुवात केली. हा व्हिडिओ जुना असल्याचं बोललं जात आहे. ...

Ratnagiri: आंजणारी घाटात भरधाव कंटेनरने चिरडले, महिला जागीच ठार - Marathi News | Woman killed in accident at Anjawari Ghat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: आंजणारी घाटात भरधाव कंटेनरने चिरडले, महिला जागीच ठार

पाठलाग करुन चालकाला पकडले ...

मंडईतील तमाशा लावणीच्या कार्यक्रमात पुन्हा उधळल्या नोटा - Marathi News | throw money on the dancers in Tamasha and Lavani program in Mandai, case filed against seven | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मंडईतील तमाशा लावणीच्या कार्यक्रमात पुन्हा उधळल्या नोटा

बीड (सीतेपार) गावात सात जणांवर पोलिसांची कारवाई ...

“अन्य कुणीही नाही, देशात केवळ दोन हिंदुहृदयसम्राट...”; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut slams cm eknath shinde over campaign in rajasthan assembly election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अन्य कुणीही नाही, देशात केवळ दोन हिंदुहृदयसम्राट...”; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला

Sanjay Raut News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये प्रचाराला गेले होते. यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे. ...

शिवसेनेचा ठाकरे गट नाशकात म्हणणार, "दार उघड बये दार उघड!", पुढील महिन्यात अधिवेशन  - Marathi News | Shiv Sena's Thackeray group convention next month in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेचा ठाकरे गट नाशकात म्हणणार, "दार उघड बये दार उघड!", पुढील महिन्यात अधिवेशन 

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये या संदर्भात पाहणी करून पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ...