लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...” - Marathi News | bjp keshav upadhye criticized uddhav thackeray and sanjay raut over opposing jan suraksha bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”

BJP Keshav Upadhye News: जनसुरक्षा विधेयकाला ठाकरे गट, काँग्रेसने विरोध दर्शवला असून, भाजपा नेत्यांनी टीका केली आहे. ...

सिस्टर आमचे पालक, त्यांना कारागृहातून सोडा; विद्यादीप बालगृहातील मुली आक्रमक - Marathi News | Sister, our parents, release them from jail; Girls from Vidyadeep orphanage are aggressive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिस्टर आमचे पालक, त्यांना कारागृहातून सोडा; विद्यादीप बालगृहातील मुली आक्रमक

बालगृह बंद नका करू म्हणत सायंकाळी गेटवर धिंगाणा, आरडाओरड करत व्यक्त केल्या भावना ...

UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद - Marathi News | PM Narendra modi first reaction after 12 forts of maratha military landscape in unesco world heritage list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद

महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा १ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला. युनेस्कोच्या या निर्णयानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? ...

द्राक्ष ओलांड्यावर मुळे कसे तयार होतात? त्यावर उपाय काय?  - Marathi News | Latest News Draksh Bag Olandya mule How do roots form on grape farming see solution | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष ओलांड्यावर मुळे कसे तयार होतात? त्यावर उपाय काय? 

Grape Farming : पावसाळी परिस्थितीत भारी जमिनीमध्ये वाफसा मिळणे शक्य नाही. त्याचा विपरीत परिणाम वेलीच्या मुळांच्या वाढीवर दिसून येईल. ...

लाभासाठी काय पण; घरंदाज महिला बनल्या ‘बांधकाम कामगार’, सातारा जिल्ह्यात बांधकाम कामगार नोंदणीत सावळा गोंधळ - Marathi News | Housewives become construction workers, Confusion in registration of construction workers in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लाभासाठी काय पण; घरंदाज महिला बनल्या ‘बांधकाम कामगार’, सातारा जिल्ह्यात बांधकाम कामगार नोंदणीत सावळा गोंधळ

एजंटांकडून लाटली जातेय नोंदणीसाठी मनमानी रक्कम ...

बनावट तणनाशक बनवणारी टोळी जेरबंद, साताऱ्यातील करंजेत टेम्पो पकडल्यानंतर रॅकेट उघडकीस  - Marathi News | Satara city police arrest a gang of six people who were manufacturing fake herbicides for agriculture | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बनावट तणनाशक बनवणारी टोळी जेरबंद, साताऱ्यातील करंजेत टेम्पो पकडल्यानंतर रॅकेट उघडकीस 

साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त ...

राज्यात तब्बल ६० हजार टन बेदाणा शिल्लक असताना चिनी बेदाण्याने वाढवले शेतकऱ्यांचे टेन्शन - Marathi News | With 60,000 tones of raisins remaining in the state, Chinese raisins have increased farmers tension | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात तब्बल ६० हजार टन बेदाणा शिल्लक असताना चिनी बेदाण्याने वाढवले शेतकऱ्यांचे टेन्शन

Bedana Market जिल्ह्यासह भारतात बेदाण्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे प्रथमच दरात तेजी होती. मागील आठवड्यात चांगल्या दर्जाच्या बेदाण्याला प्रति किलो ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. ...

मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे - Marathi News | Jayant Patil resigns as state president of NCP Sharad Chandra Pawar party, Shashikant Shinde to become new state president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाचा राजीमाना दिला आहे. ...

लग्न करून आली अन् दागिने पैसे घेऊन पळाली; रत्नागिरीतील घटना - Marathi News | She got married and ran away with the jewelry and money in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लग्न करून आली अन् दागिने पैसे घेऊन पळाली; रत्नागिरीतील घटना

रत्नागिरी : बारा दिवसांपूर्वीच लग्न होऊन घरात आलेल्या सुनेने घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. ही ... ...