लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

3 राज्यांमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? पुढच्या आठवड्यात जाहीर होतील नावे... - Marathi News | 3 States CM Names: Who will be Chief Minister in 3 States? The names will be announced next week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 राज्यांमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? पुढच्या आठवड्यात जाहीर होतील नावे...

मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी भाजपने तिन्ही राज्यांसाठी केंद्रीय निरीक्षकांची निवड केली आहे. ...

PM मोदींचा डंका, पुन्हा एकदा ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते! मिळालं 76 टक्के अप्रूव्हल रेटिंग - Marathi News | PM narendra Modi once again became the world's most popular leader It got 76 percent approval rating | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींचा डंका, पुन्हा एकदा ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते! मिळालं 76 टक्के अप्रूव्हल रेटिंग

महत्वाचे म्हणजे, पीएम मोदी यांची 2023 मध्ये सलग तिसऱ्या वर्षी जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवड झाली. हा सर्व्हे अमेरिकन कंपनी द मॉर्निंग कंसल्टने केला होता. ...

परकीय चलनाचा साठा 4 महिन्यांच्या उच्चांकावर, RBI गव्हर्नर यांनी दिली माहिती - Marathi News | Foreign Reserves: Foreign exchange reserves at 4-month high, RBI Governor informed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परकीय चलनाचा साठा 4 महिन्यांच्या उच्चांकावर, RBI गव्हर्नर यांनी दिली माहिती

Foreign Reserves: देशातील परकीय चलनाच्या साठ्याने मोठी झेप नोंदवली आहे. पाहा RBI चा ताजा डेटा काय सांगतो... ...

ISRO च्या हाती मोठे यश; Aditya-L1 यानाने पहिल्यांदाच घेतले सूर्याचे फुल डिस्क फोटो - Marathi News | ISRO Aditya-L1 :Big success of ISRO; Aditya-L1 took first ever full disk image of Sun | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO च्या हाती मोठे यश; Aditya-L1 यानाने पहिल्यांदाच घेतले सूर्याचे फुल डिस्क फोटो

इस्रोने पाठवलेल्या Aditya-L1 यानाने सूर्याचे विविध 11 रंगांमध्ये फोटो घेतले आहेत. ...

LPG सिलिंडरवर ₹6 लाखांचं कव्हर, ₹300 ची सब्सिडी; सरकारनं दिली महत्वाची माहिती! - Marathi News | Rs 6 lakh cover Rs 300 subsidy on LPG cylinders Important information given by the modi government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG सिलिंडरवर ₹6 लाखांचं कव्हर, ₹300 ची सब्सिडी; सरकारनं दिली महत्वाची माहिती!

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी यासंदर्भात लोकसभेत सविस्तर माहिती दिली आहे. ...

धुक्यामुळे होणार पिकांवर परिणाम! - Marathi News | maharashtra agriculture farmer rain Heavy fog impact crops damage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धुके दाटले, पिकांवर परिणाम

सकाळच्या धुईने रब्बी पिके तर खरिपातील कांदा, गहू, लसूण, ज्वारी, मक्का, बाजरी आदी पिके धोक्यात आली आहे.  ...

1 योजना 3 फायदे! घरात ठेवलेलं सोनं लावा कामाला, कमावून देईल बंपर पैसा; सरकार देतंय 'गॅरंटी' - Marathi News | 1 Plan 3 Benefits gold monetisation scheme deposit your jewellery in bank and get interest with tax exemption | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :1 योजना 3 फायदे! घरात ठेवलेलं सोनं लावा कामाला, कमावून देईल बंपर पैसा; सरकार देतंय 'गॅरंटी'

याच बरोबर, आपले दागिनेही सुरक्षित राहतील, या काळात सोन्याच्या वाढत्या किंमतीचाही फायदा मिळेल, तसेच आपल्याला झालेल्या कमाईवर कुठल्याही प्रकारचा टॅक्सदेखील लागणार नाही. ...

"नवाब'चा 'जवाब' द्या किंवा नका देऊ पण...", 'मनसे'चा राज्य सरकारला गंभीर इशारा - Marathi News | Maharashtra politics Maharashtra Navnirman Sena has criticized the state government by posting a picture of Chief Minister Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Chhagan Bhujbal and Praful Patel together over the Nawab Malik case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नवाब'चा 'जवाब' द्या किंवा नका देऊ पण...", 'मनसे'चा राज्य सरकारला गंभीर इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. ...

पांढऱ्या सोन्याचे दर काही वाढेनात! - Marathi News | maharashtra agriculture farmer cotton production market yard rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाचे दर अद्यापही स्थिरच!

सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.  ...