लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सुसाट वाहने, मद्यधुंद भिकारी, व्यापाऱ्यांना मारहाण; या कॅनॉटमधील गुंडगिरीचे करायचे काय? - Marathi News | Broken vehicles, drunken beggars, traders beaten; What to do with this bully in Connaught? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुसाट वाहने, मद्यधुंद भिकारी, व्यापाऱ्यांना मारहाण; या कॅनॉटमधील गुंडगिरीचे करायचे काय?

व्यावसायिकाला नाहक मारहाण, सुसाट वाहनांचा कर्कश आवाज, मद्यधुंद भिक्षेकऱ्यांमुळे वातावरण दूषित ...

Pimpri Chinchwad Crime: आकुर्डीत घरात घुसून तलवारीने वार, एक गंभीर जखमी; दोघांना अटक - Marathi News | Akurdi house barge and stabbing, one critically injured; Both were arrested Pimpri Chinchwad Crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आकुर्डीत घरात घुसून तलवारीने वार, एक गंभीर जखमी; दोघांना अटक

गुरुवारी (दि. ७) रात्री सव्वादहाच्या सुमारास मारहाणीची ही घटना घडली.... ...

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री लीलावती यांचं निधन, ६००हून अधिक चित्रपटांत केलेलं काम - Marathi News | veteran kannada actress leelavathi passed away at 85 had warked in 600 films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री लीलावती यांचं निधन, ६००हून अधिक चित्रपटांत केलेलं काम

कन्नड सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री लीलावती यांचं निधन झालं आहे. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ...

तेलंगणात प्रोटेम स्पीकरपदी अकबरुद्दीन ओवैसी; भाजपा आमदारांचा शपथविधीस नकार - Marathi News | Akbaruddin Owaisi as Protem Speaker in Telangana; BJP MLAs refuse to take oath, declare by kishan reddy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात प्रोटेम स्पीकरपदी अकबरुद्दीन ओवैसी; भाजपा आमदारांचा शपथविधीस नकार

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अकबरुद्दीन ओवैसींचा प्रोटेम स्पीकर म्हणून शपथविधीही झाला. ...

तलाठी परीक्षेत चुकले ११४ प्रश्न, उमेदवारांना मिळणार पूर्ण गुण; भूमी अभिलेख विभागाचा निर्णय - Marathi News | 114 questions missed in Talathi exam, candidates will get full marks; Decision of Land Records Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तलाठी परीक्षेत चुकले ११४ प्रश्न, उमेदवारांना मिळणार पूर्ण गुण; भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

या चुकीच्या प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्यात येणार असल्याची माहिती तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली... ...

kolhapur Politics: ‘राधानगरी’त ‘के.पी’ची काँग्रेसला साथ? नव्या समीकरणाचे संकेत - Marathi News | In the upcoming assembly elections former MLA K. P. Patil Congress will support? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kolhapur Politics: ‘राधानगरी’त ‘के.पी’ची काँग्रेसला साथ? नव्या समीकरणाचे संकेत

सतेज पाटील यांच्याबरोबरच ‘पी. एन.’ यांची भूमिकाही महत्त्वाची ...

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये महिलांना स्थान न देणे चुकच - भेंब्रे - Marathi News | It is a mistake not to give women a place in state cultural awards - uday Bhembre | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये महिलांना स्थान न देणे चुकच - भेंब्रे

भेंब्रे म्हणाले, की पुरस्कारांसाठी एकही महिला पात्र नाही ही मानसिकता कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे व खात्याची यामुळे उघड झाली आहे ...

राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत २१ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | 21 lakh 27 thousand worth of goods seized in special operation of state excise duty | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत २१ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

अवघ्या काही दिवसांवर नाताळ आणि  त्यानंतर नूतन वर्षाचे आगमन होणार असल्याने त्याचे स्वागत धुमधडाक्यात साजरे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने होते. ...

शेतकरी पत्नीचा बाळंतपणात मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये, काय आहे ही योजना  - Marathi News | Latest News Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme 2023 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, योजनेमध्ये महत्त्वाचे बदल

शेतकरी पत्नीचा बाळंतपणादरम्यान मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदानाचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...