लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हिमालयाच्या पर्वतरागांमध्ये विद्युत जामवालचं न्यूड फोटोशूट, नेटकऱ्यांना आली रणवीर सिंहची आठवण - Marathi News | Vidyut Jammwal did nude photoshoot in the Himalayan mountains netizens recalls Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिमालयाच्या पर्वतरागांमध्ये विद्युत जामवालचं न्यूड फोटोशूट, नेटकऱ्यांना आली रणवीर सिंहची आठवण

गेल्या वर्षी अभिनेता रणवीर सिंह सुद्धा न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला होता. ...

बसपाच्या बैठकीत मायावतींनी आपला उत्तराधिकारी घोषित केला! भाचा आकाश आनंदला दिली जबाबदारी - Marathi News | Mayawati announced her successor in BSP meeting The responsibility was given to nephew Akash Anand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसपाच्या बैठकीत मायावतींनी आपला उत्तराधिकारी घोषित केला! भाचा आकाश आनंदला दिली जबाबदारी

बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी आज लखनौमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला. या बैठकीत मायावतींनी त्यांचा भाचा आकाश आनंदला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. ...

आमदार निवडणुकीत पराभूत होताच वृद्धाने आनंदाने केलं मुंडण; 15 वर्षांपासून होता राग - Marathi News | mp pichor election result 2023 elderly man got shaved to celebrate mla kp singhs defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार निवडणुकीत पराभूत होताच वृद्धाने आनंदाने केलं मुंडण; 15 वर्षांपासून होता राग

पिछोर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल जाहीर होताच आणि विद्यमान आमदार केपी सिंह कक्काजू यांच्या पराभवाची बातमी समोर येताच गोविंद सिंह लोधी यांना खूप आनंद झाला. ...

हडपसर परिसरात दहशत माजविणार्‍या सराईत गुंडावर एम पी डी ए कायद्याअंतर्गत कारवाई - Marathi News | Action on MPDA against Sarait gangsters who are terrorizing Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर परिसरात दहशत माजविणार्‍या सराईत गुंडावर एम पी डी ए कायद्याअंतर्गत कारवाई

एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी ...

पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; तुमचे पैसे होतील दुप्पट, ५ लाखचे मिळतील १० लाख! - Marathi News | A formidable plan of the Post Office; Your money will double, 5 lakhs will get 10 lakhs! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; तुमचे पैसे होतील दुप्पट, ५ लाखचे मिळतील १० लाख!

पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या लहान बचत योजना चालवल्या जात आहेत. ...

मराठवाड्यात स्ट्रॉबेरीचा अफलातून प्रयोग! दहा गुंठ्यात केली पाच लाखांची कमाई - Marathi News | Strawberry experiment in Marathwada! Earned five lakhs in ten bundles | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात स्ट्रॉबेरीचा अफलातून प्रयोग! दहा गुंठ्यात केली पाच लाखांची कमाई

कॅलिफोर्नियाची स्ट्रॉबेरी आता नांदेडच्या मातीत ...

भेलपुरीसोबत स्टॅंडअप कॉमेडी, सोशल मीडिया सेन्सेशन पाणीपुरीवाल्या काकांचा ‘खट्टा-मीठा’ अंदाज! - Marathi News | Stand up comedy of delhi bhelpuri street vendor attractive commnication skill intract customers video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भेलपुरीसोबत स्टॅंडअप कॉमेडी, सोशल मीडिया सेन्सेशन पाणीपुरीवाल्या काकांचा ‘खट्टा-मीठा’ अंदाज!

जिभेवर साखर आणि बोलण्यात मृदूता असेल तर  व्यवसायाच्या सचोटीवर सहज उतरता येते. असे एक उदाहरण व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे.  ...

...तर महाराष्ट्राचा मणिपूर होईल; भुजबळांचा तो VIDEO पाहून जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली भीती - Marathi News | Maharashtra will become Manipur Jitendra Awha expressed his fear after seeing chhagan Bhujbal video about maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर महाराष्ट्राचा मणिपूर होईल; भुजबळांचा तो VIDEO पाहून जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली भीती

आरक्षणावरून सुरू असलेल्या वादात आता जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत छगन भुजबळांवर निशाणा साधला असून या टीकेला भुजबळ यांच्याकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावं लागेल. ...

राजस्थान, हरियाणा, हिमाचल आणि पंजाब, ५ दिवस चकमा देत राहिले, पण 'या' फोटोमुळे सुखदेव गोगामेडीचे मारेकरी पकडले - Marathi News | jaipur karni sena sukhdev gogamedi murder case update rajasthan haryana himachal-punjab accused first photo catch in cctv before arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान, हरियाणा, हिमाचल आणि पंजाब, ५ दिवस चकमा देत राहिले, पण 'या' फोटोमुळे सुखदेव गोगामेडीचे मारेकरी पकडले

सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ...