लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Uttar Pradesh Police News: उत्तर प्रदेशमधील देवरिया येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एक रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होमगार्ड बनून पोलिसांच्या डायल ११२ गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. ...
Dheeraj Sahu Cash: खासदार धीरज साहू यांनी जमिनीच्या आतमध्ये खजिना लपवल्याचा आयकर विभागाच्या टीमला संशय आहे. त्यामुळेच सलग आठ दिवस आयकर अधिकारी त्यांच्या घरासह परिसरात कारवाई करत आहेत. ...
हम टॅरी यांच्या परिवारात कुणीच नाही. त्यांनी मृत्युआधी आपल्या मृत्युपत्रात 13 मिलियन डॉलर म्हणजे 108 कोटींपेक्षा जास्त संपत्ती दान देण्याचा उल्लेख केला होता. ...
मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी सर्वाधिक काळ राहिलेले शिवराजसिंह चौहान यांच्या सत्तेबाहेर जाण्याने राजकारणातील आणि इतरही क्षेत्रांतील त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. ...