लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हृदयद्रावक! एका पायलटच्या लग्नासाठी कुटुंबीय शोधत होते मुलगी तर दुसऱ्याला १ महिन्याचा मुलगा - Marathi News | jaguar fighter jet crashes in rajasthan iaf pilot lokendra singh sindhu and rishi raj singh killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! एका पायलटच्या लग्नासाठी कुटुंबीय शोधत होते मुलगी तर दुसऱ्याला १ महिन्याचा मुलगा

राजस्थानमधील चुरू येथील हवाई दलाच्या जग्वार लढाऊ विमान अपघातात दोन तरुण पायलटचा मृत्यू झाला. ...

“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत - Marathi News | amit shah retirement thoughts are a good sign for the country and rss is telling pm modi the retirement said mp sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत

Sanjay Raut News: देशाला दिलेली अनेक वचने पंतप्रधान मोदी विसरले आहेत. पण तुम्हाला निवृत्त व्हायचे आहे हे देश तुम्हाला विसरू देणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

अजब ट्रेण्ड! 'या' देशातून अचानक 'गायब' होत आहेत लोक, कारण वाचून बसणार नाही विश्वास - Marathi News | What is Johatsu and why people from Japan choosing disappearing | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अजब ट्रेण्ड! 'या' देशातून अचानक 'गायब' होत आहेत लोक, कारण वाचून बसणार नाही विश्वास

Johatsu Japanese Culture: जपानमध्ये गेल्या काही वर्षांपासून लोक जोहात्सु बनत आहेत. त्यांना जोहात्सु म्हटलं जातं. ...

मुलगा भोवरा फिरवतोय हेही टॅलेंटच; शैक्षणिक धोरणात नवा दृष्टिकोन... - Marathi News | The fact that a boy is spinning a wheel is also talent; A new approach in educational policy... | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुलगा भोवरा फिरवतोय हेही टॅलेंटच; शैक्षणिक धोरणात नवा दृष्टिकोन...

Bhandara : मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसह सामाजिक, शारीरिक प्रगतीचे होणार निरीक्षण ...

IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ! - Marathi News | IND vs ENG 3rd Test England Won The Toss And Have Opted To Bat Against India Lord's Test Jasprit Bumrah Back After Shubman Gill Loses Hat-Trick Of Tosses | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!

बेन स्टोक्सनं सलग तिसऱ्या सामन्यात जिंकला टॉस, यावेळी पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय ...

१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट - Marathi News | Multibagger Stock elitecon international ltd share rose 8385 percent in a year from Rs 1 10 to Rs 93 94 Upper circuit started today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट

Multibagger Stock: या कंपनीच्या शेअरने गेल्या वर्षभरात ८,३८५ टक्के परतावा देत गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला आहे. दुसरीकडे देशांतर्गत शेअर बाजार घसरणीच्या मार्गावर होता. ...

तुम्हालाही पोस्टात जायचा कंटाळा येतो? आता आधारने घरबसल्या उघडा PPF, RD खाते! - Marathi News | aadhaar biometric ppf rd account opening post office | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हालाही पोस्टात जायचा कंटाळा येतो? आता आधारने घरबसल्या उघडा PPF, RD खाते!

Post Office : ग्राहक आता पे-इन स्लिप किंवा पैसे काढण्याच्या व्हाउचरशिवाय खाती उघडू शकतात आणि व्यवहार करू शकतात. ...

चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा - Marathi News | UP Crime News: Changur Baba's network reaches Dubai; 1500 Hindu girls from Maharashtra-UP converted, revealed in investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा

UP News: उत्तर प्रदेशातील चांगूर बाबा धर्मांतर प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. ...

'आई कुठे...' फेम अभिषेकची पत्नी स्टार प्रवाहच्या मालिकेत, साकारणार मुख्य भूमिका, सुष्मिता सेनसोबत केलंय काम - Marathi News | actress krutika deo to play lead role in lapndav star pravah new serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...' फेम अभिषेकची पत्नी स्टार प्रवाहच्या मालिकेत, साकारणार मुख्य भूमिका, सुष्मिता सेनसोबत केलंय काम

अभिषेकच्या पत्नीची स्टार प्रवाहच्या मालिकेत वर्णी लागली आहे. अभिषेकची पत्नी कृतिका देवदेखील अभिनेत्री आहे. कृतिका स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत दिसणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे.  ...