लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सर्वेक्षणात भाजपच्या जागा कमी झाल्या?; पत्रकाराच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं 'असं' उत्तर - Marathi News | Devendra Fadnavis' answer to the question of BJP's reduced seats in the survey is 'so' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वेक्षणात भाजपच्या जागा कमी झाल्या?; पत्रकाराच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं 'असं' उत्तर

देवेंद्र फडणवीस यांना सी-व्होटर सर्वेक्षणाचा प्रश्न विचारण्यात आला होता ...

काँग्रेसच्या सभा मैदानाला ‘भारत जोडो’ नाव; काँग्रेस विचारधारेचा संदेश देण्यासाठी नागपूरची निवड- नाना पटोले - Marathi News | Named Bharat Jodo' for Congress meeting ground; Choice of Nagpur to convey the message of Congress ideology says Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसच्या सभा मैदानाला ‘भारत जोडो’ नाव; काँग्रेस विचारधारेचा संदेश देण्यासाठी नागपूरची निवड- नाना पटोले

भाजप प्रणित सरकारने जी परिस्थिती निर्माण झाली त्याला लढा देण्यासाठी आम्ही तयार आहोत, असा विश्वास या रॅलीतून आम्ही जनतेला देणार आहोत, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

नोकरीपेक्षा गड्या आपली शेतीच भारी! शिमला मिरचीच्या पिकातून तरूणाची आर्थिक भरारी - Marathi News | Our agriculture is heavier than the job! Young man's financial boost from capsicum crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील अजित चंद्रशेखर खांडगौरे यांनी हा प्रयोग

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील अजित चंद्रशेखर खांडगौरे यांनी हा प्रयोग केला आहे. ...

हिम्मत असेल तर २२ जानेवारीला या, मंदिर कसं उभारलं ते दाखवू- देवेंद्र फडणवीस - Marathi News | If you dare, come on 22nd January, we will show you how the temple is built | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिम्मत असेल तर २२ जानेवारीला या, मंदिर कसं उभारलं ते दाखवू- देवेंद्र फडणवीस

जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा रामंदिर होईल.... ...

ऑनलाईन फसवणुकीचे साडे तीन लाख मिळाले परत  - Marathi News | Three and a half lakhs was recovered for online fraud | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ऑनलाईन फसवणुकीचे साडे तीन लाख मिळाले परत 

रक्कम ज्या बँक खात्यावर वळती झालेली आहे त्या बँक खात्याची माहिती पोलिसांनी मिळवली असून त्याचा तपास सुरु आहे.  ...

पक्षी, वनांचे भावविश्व जाणून घ्या - वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील  - Marathi News | Get to know the spirit of birds, forests says Wildlife photographer Baiju Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पक्षी, वनांचे भावविश्व जाणून घ्या - वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील 

सांगलीत महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलन ...

'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचा व्हिडीओ आला समोर - Marathi News | 'Rang Maza Vegla' fame actress knot the tie , wedding video surfaced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचा व्हिडीओ आला समोर

सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत लग्नसराई पाहायला मिळत आहे. 'रंग माझा वेगळा' मालिकेत दीपाची मैत्रीण साक्षीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी घाटे (Manasi Ghate) हिने आज तिचा प्रियकर आकाश पंडीतसोबत लग्न केले. ...

कमाईची सुवर्ण संधी! 2024 मध्ये Ola-Swiggy सह 'या' कंपन्यांचे IPO येणार, पाहा डिटेल्स... - Marathi News | Upcoming IPO In 2024 : Big Earning Opportunity! Many companies including Ola-Swiggy will have their IPO, see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमाईची सुवर्ण संधी! 2024 मध्ये Ola-Swiggy सह 'या' कंपन्यांचे IPO येणार, पाहा डिटेल्स...

Upcoming IPO In 2024 : 2024 मध्ये IPO च्या माध्यमातून सुमारे 60,000 कोटी रुपये उभारण्याची तयारी आहे. ...

भाईंदरमधून २ बांग्लादेशी महिलांना पकडले  - Marathi News | 2 Bangladeshi women arrested from Bhayander | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदरमधून २ बांग्लादेशी महिलांना पकडले 

रोजगुल इस्लाम सद्यर (५८) व  अनुअराबेगम अन्सरअली तोफादर (६०) अशी दोघींची नावे असून त्या नवघरच्या इंदिरा नगर झोपडपट्टीत राहत होत्या. ...