लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

...तर काँग्रेस-राष्ट्रवादीने कमी जागा लढवाव्यात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला - Marathi News | congress ncp should contest less seats said prakash ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर काँग्रेस-राष्ट्रवादीने कमी जागा लढवाव्यात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

लोकसभा निवडणुकीत केंद्रातील नरेंद्र मोदी यांची सत्ता घालवायची असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातील जागा कमी करून निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी. ...

कच्च्या तेलाचे दर घसरले; नवीन वर्षात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार?  - Marathi News | Crude oil prices fall to 80 dollar; Petrol-diesel prices will decrease in the new year? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कच्च्या तेलाचे दर घसरले; नवीन वर्षात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार? 

पेट्रोल, डिझेलचे दर शेवटचे कधी कमी झालेले? आता लोकसभा निवडणूक येतेय... ...

चेहऱ्यावर काळे डाग-टॅनिंग वाढलं? तांदळाच्या पीठाचा टू इन वन फॉर्म्यूला; २ मिनिटांत चेहरा चमकेल - Marathi News | How to Use Rice Water For Face : Add 2 Things in Rice Flour Make Face Pack For Glowing Skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर काळे डाग-टॅनिंग वाढलं? तांदळाच्या पीठाचा टू इन वन फॉर्म्यूला; २ मिनिटांत चेहरा चमकेल

How to Use Rice Water For Face (Chehryavr Tej kase aanave) : तांदळाच्या पीठाचा फेस पॅक चेहऱ्याला लावल्याने त्वचेवर टॅनिंग निघून जातं. एजिंग साईन्स कमी होतात सन डॅमेज कमी होतं. ...

मी काल जे सांगितलं ते फायनल; शिरूर दौऱ्यात अजित पवारांचा पुन्हा कोल्हेंना इशारा - Marathi News | Clash between Ajit Pawar and Amol Kolhe for Shirur Lok Sabha Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी काल जे सांगितलं ते फायनल; शिरूर दौऱ्यात अजित पवारांचा पुन्हा कोल्हेंना इशारा

शिरूर लोकसभा मतदारसंघावरून अजित पवार आणि अमोल कोल्हे आमनेसामने ...

फ्रान्समध्ये अडवलेले विमान भारतात पोहोचले, ३०३ प्रवासी गेले होते, २७६ परतले; राहिलेले २७ भारतीय कुठे आहेत? - Marathi News | flight with 300 indians grounded in france over human trafficking lands in mumbai with 276 where is 27 indians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्रान्समध्ये अडवलेले विमान भारतात पोहोचले, ३०३ प्रवासी गेले होते, २७६ परतले; राहिलेले २७ भारतीय कुठे आहेत?

फ्रान्सने अडवलेले रोमानियन विमान मुंबईत उतरले आहे. त्यात २७६ प्रवासी होते. हे विमान दुबईहून निकाराग्वाला जात होते, तेव्हा त्यात ३०३ प्रवासी होते. ...

तिरुपती देवस्थानला हवाय आणखी ५ एकरचा भूखंड; शासनाने निर्णय घ्यावा, सिडकोची विनंती - Marathi News | tirupati temple wants another 5 acre plot government should take a decision cidco request | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तिरुपती देवस्थानला हवाय आणखी ५ एकरचा भूखंड; शासनाने निर्णय घ्यावा, सिडकोची विनंती

हा भूखंड सीआरझेडमध्ये मोडत असल्याने पर्यावरणप्रेमींनी हरित लवादाकडे तक्रार केली आहे. ...

नाट्यगृह चांगले पण जास्त भाड्यामुळे निर्माते गांजले  - Marathi News | theater is good but due to high rent the producers are in trouble | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्यगृह चांगले पण जास्त भाड्यामुळे निर्माते गांजले 

नाट्यगृहांवरील मालिका सुरू करून प्रत्येकाला एका नाट्यगृहाबद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार मानतो. ...

मी सर्वच प्रकारांत खेळण्यास इच्छुक, कोणालाही जमले नाही, असे यश मिळवणार: रोहित शर्मा - Marathi News | willing to play in all formats and achieve success like no other said rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी सर्वच प्रकारांत खेळण्यास इच्छुक, कोणालाही जमले नाही, असे यश मिळवणार: रोहित शर्मा

तथापि, हे सांगताना रोहित थोडा अडखळलादेखील. ...

पुण्यात शिकायला आलेल्या ‘या’ मुलींना दोन वेळचे जेवण मिळेल? - Marathi News | stay in city for education but critical home situation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुण्यात शिकायला आलेल्या ‘या’ मुलींना दोन वेळचे जेवण मिळेल?

उच्च शिक्षणासाठी मराठवाड्यातून पुण्यात आलेल्या मुली सध्या विचित्र चिंतेत आहेत - गावाकडे दुष्काळाच्या झळा असताना आई-बापाकडे पैसे कसे मागावे? ...