लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

फ्रिजरमध्ये सतत बर्फचा थर तयार होतो? 5 गोष्टी करा, लाईटबील कमी येईल-फ्रिज खराब होणार नाही - Marathi News | 5 Ways To Remove Built Up Frost From Your Freezer : Easy Way to Remove Ice From Frozen Freezer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फ्रिजरमध्ये सतत बर्फचा थर तयार होतो? 5 गोष्टी करा, लाईटबील कमी येईल-फ्रिज खराब होणार नाही

5 Ways To Remove Built Up Frost From Your Freezer : तुमच्याही फ्रिजमध्ये वारंवार बर्फ तयार  होत असेल तर हा बर्फ काढून टाकण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. ...

हजारो कोल्हापूरकरांनी पहाटे दिली चालण्याची वार्षिक परीक्षा - Marathi News | Thousands of Kolhapurans took the annual walking test early in the morning | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हजारो कोल्हापूरकरांनी पहाटे दिली चालण्याची वार्षिक परीक्षा

'रंकाळा माझा श्वास,आरोग्यासाठी चालत राहणे माझा ध्यास'च्या गजरात रंकाळा परिक्रमा. ...

टाकरखेड हेलगा येथे गुरांच्या गोठ्याला आग, तीन जनावरे ठार  - Marathi News | Cattle shed fire in Takarkhed Helga three animals killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :टाकरखेड हेलगा येथे गुरांच्या गोठ्याला आग, तीन जनावरे ठार 

चार गंभीर जखमी : सहा लाख ५८ हजारांचे नुकसान. ...

Solapur: रोड रोलर चालू असताना चालक कोसळला अन् नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला - Marathi News | रोड रोलर चालू असताना चालक कोसळला अन् नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: रोड रोलर चालू असताना चालक कोसळला अन् नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला

Solpur News: सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सूतगिरणी ते यशवंतनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असताना रोडरोलर चालकाला चक्कर आली अन् तो स्टिअरिंगवरच कोसळला. त्यानंतर रोलर चौकातील एका महा ई सेवा केंद्राच्या दिशेने जाऊ लागला. चौकात नागरिकही थांबले ...

तुरुंगात खितपत पडलेल्या वंचित कैद्यांना मिळणार दिलासा - Marathi News | The underprivileged prisoners who are languishing in jail will get relief | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुरुंगात खितपत पडलेल्या वंचित कैद्यांना मिळणार दिलासा

शासन मिळवून देणार जामीन: मुख्य प्रवाहात आणून देणार सन्मानित आयुष्य. ...

NIA ची कारवाई; वर्षभरात 65 ISIS, 114 जिहादींसह विविध प्रकरणात 625 जणांना अटक - Marathi News | Action by NIA; 625 arrested in various cases including 65 ISIS, 114 Jihadis during the year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NIA ची कारवाई; वर्षभरात 65 ISIS, 114 जिहादींसह विविध प्रकरणात 625 जणांना अटक

वर्षभरात NIAने दहशतवादी, गँगस्टर, ड्रग्स तस्कर आणि देशविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली. ...

Navi Mumbai: तुरुंगात खितपत पडलेल्या वंचित कैदी/बंद्यांना मिळणार दिलासा, शासन मिळवून देणार जामीन - Marathi News | Navi Mumbai: The underprivileged prisoners/prisoners languishing in jail will get relief, bail will be provided by the government | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुरुंगात खितपत पडलेल्या वंचित कैदी/बंद्यांना मिळणार दिलासा, शासन मिळवून देणार जामीन

Navi Mumbai: ज्या विभागाने या कैद्यांना कारागृहात डांबले तोच गृहविभाग आता केंद्र शासनाच्या योजनेनुसार त्यांना जामीन देऊन बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करणार असून, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसाठी अधिकारप्राप्त समितीची स्थापना केली आहे. ...

रडता-रडता बेशुद्ध पडली मुनव्वरची एक्स गर्लफ्रेंड आयशा, बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं? - Marathi News | Munavvar's ex-girlfriend Ayesha fell unconscious crying in the Bigg Boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रडता-रडता बेशुद्ध पडली मुनव्वरची एक्स गर्लफ्रेंड आयशा, बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं?

यंदाच्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस' घरातील स्पर्धकांना मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. ...

Goa: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांची संख्या कमी, महागाई आणि अपप्रचाराचा फटका - Marathi News | Goa: Compared to last year, the number of tourists is less this year, due to inflation and propaganda | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांची संख्या कमी, महागाई आणि अपप्रचाराचा फटका

Goa: राज्यात यंदा नवीन वर्षाच्या हंगामात पर्यटकांची संख्या कमी जाणवली. गेल्या वर्षी २०२२ च्या तुलनेत यंदा देश विदेशातील पर्यटकांची संख्या कमी आहे. ...