लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नवरा बायकोचं भांडण सोडवणाऱ्या पोलिसास धक्काबुक्की; ठोसा मारला - Marathi News | The policeman who solved the quarrel of husband and wife was Punched | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नवरा बायकोचं भांडण सोडवणाऱ्या पोलिसास धक्काबुक्की; ठोसा मारला

शासकीय कामात अडथळा : चौकीचा दरवाजा तोडणाऱ्या तरुणास अटक.  ...

पथ्रोट येथे वेटरचा खून - Marathi News | Murder of a waiter at Patthroat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पथ्रोट येथे वेटरचा खून

दांडक्याने डोक्यावर वार करीत खून केल्याची कबुली अटक वेटरने पथ्रोट पोलिसांकडे दिली आहे. ...

बेलगावातील बोगस डॉक्टराविरोधात कारवाई; रुग्णालय सील - Marathi News | Action against bogus doctor in Belgaum; Hospital seal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बेलगावातील बोगस डॉक्टराविरोधात कारवाई; रुग्णालय सील

वैद्यकीय परवाना ही त्यांच्याकडे नव्हता. यासोबतच डॉक्टर असल्यासंदर्भातील अन्य कागदपत्रेही त्यांच्याकडे सापडली नाही. ...

सहा जणांची एंट्री, २९ गुरुजींचे आउटगोइंग - Marathi News | Entry of six persons outgoing of 29 teachers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सहा जणांची एंट्री, २९ गुरुजींचे आउटगोइंग

शिक्षण विभाग : सहाव्या टप्प्यात ३५ शिक्षकांच्या बदल्या ...

पंप सकाळी बंद; दुपारनंतर काही सुरू, सायंकाळी सर्व सुरळीत; नागपूरात ५० कोटींचे नुकसान - Marathi News | Petrol Pump off in the morning; A few starts in the afternoon, all smooth in the evening; 50 crores loss in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंप सकाळी बंद; दुपारनंतर काही सुरू, सायंकाळी सर्व सुरळीत; नागपूरात ५० कोटींचे नुकसान

जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा ...

अपर आदिवासी विकास विभागीय कार्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या - Marathi News | Agitation of tribal students at the Additional Tribal Development Divisional Office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अपर आदिवासी विकास विभागीय कार्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या

वसतिगृहातील विविध समस्या तसेच डीबीटी संदर्भात प्रशासनाला विचारला जाब ...

तहानलेल्या विद्यापीठाला मिळणार बंधाऱ्यांचा दिलासा; तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी मिळाला निधी - Marathi News | Thirsty BAMU university will get relief from dams; Funds received for three Kolhapuri dams | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तहानलेल्या विद्यापीठाला मिळणार बंधाऱ्यांचा दिलासा; तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी मिळाला निधी

नवीन तीन कोल्हापुरी बंधारे उभारणे आणि काही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीने ५० लाखांचा निधी दिला ...

रस्ते प्रकल्प बाधितांचा विकल्प जाणून घेण्यासाठी केडीएमसीचे आजपासून शिबीर - Marathi News | KDMC camp from today to know the alternative of road project affected | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्ते प्रकल्प बाधितांचा विकल्प जाणून घेण्यासाठी केडीएमसीचे आजपासून शिबीर

महापालिकेने केंद्र सरकारच्या योजनेतून बीएसयूपी योजनेत शहरी गरीबांकरीता घरे बांधली आहेत. ...

नवी मुंबईमधील १२९ वीजचोरांवर गुन्हे दाखल - Marathi News | Cases registered against 129 power thieves in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईमधील १२९ वीजचोरांवर गुन्हे दाखल

घणसोलीमधील प्रकार : १७५ प्रकरणात ९० लाख रुपयांची वीजचोरी उघड. ...