लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा - Marathi News | Mother sold her house to save her daughter, but still...; Who is Nimisha Priya? Death penalty to be imposed in Yemen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा

Who is Nimisha Priya? : डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन निमिषा येमेनमध्ये गेली होती. तिने तिथे स्वतःचं क्लिनिक देखील सुरू केलं होतं. पण... ...

Maharashtra Weather Update : पावसाचा जोर वाढतोय; मराठवाडा सतर्क, विदर्भात अतिवृष्टीची शक्यता वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Rain is increasing in intensity; Marathwada on alert, possibility of heavy rain in Vidarbha Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाचा जोर वाढतोय; मराठवाडा सतर्क, विदर्भात अतिवृष्टीची शक्यता वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात ५ जिल्ह्यांना आज (९ जुलै) रोजी यलो अलर्ट देण्यात आला असून येत्या २४ तासात हवापालट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल ...

कॉर्डिलिया प्रकरणी समीर वानखेडेंविरोधातील तपास तीन महिन्यांत पूर्ण करू; सीबीआयची माहिती - Marathi News | Investigation against Sameer Wankhede in Cordelia case will be completed within three months; CBI information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉर्डिलिया प्रकरणी समीर वानखेडेंविरोधातील तपास तीन महिन्यांत पूर्ण करू; सीबीआयची माहिती

सीबीआयला तपास पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिल्यानंतर न्यायालयाने वानखेडे यांची याचिका दाखल करून घेतली ...

भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या - Marathi News | India Alliance massive jam even before Bharat Bandh; Roads blocked, trains blocked in Bihar against Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या

Bihar Chakka Jam news: इंडिया अलायन्सने आज बिहारमध्ये चक्काजामची घोषणा केली आहे. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण विरोधी पक्ष राज्यभर निदर्शने करत आहेत. ...

पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश - Marathi News | Pune: Spa visible from outside, prostitution going on inside; 18 girls rescued, including foreign girls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश

Pune Crime News: बाणेर आणि विमानतळ परिसरात पोलिसांनी छापे टाकून एकूण १८ मुलींची सुटका केली आहे. यामध्ये १० हून अधिक परदेशी मुलींचा समावेश आहे. ...

नातू पैशांसाठी धमकावतो, सांभाळत नाही; आजीची पोलिसांत धाव, गोरेगाव पोलिसांत गुन्हा - Marathi News | Grandson threatens for money, does not take care of it; Grandmother runs to police, case registered in Goregaon police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नातू पैशांसाठी धमकावतो, सांभाळत नाही; आजीची पोलिसांत धाव, गोरेगाव पोलिसांत गुन्हा

आदित्य हा स्मिताकडे संपत्तीची मागणी करतो. तसेच रात्री अपरात्री येऊन त्यांच्या दरवाजाला लाथा मारतो, शिवीगाळ करतो, असा आरोप आहे.  ...

३९५ रुपयांच्या तिकिटासाठी केली ४३५ रुपयांची मागणी; भायखळा रेल्वे स्थानकावरील प्रकार - Marathi News | Demand for Rs 435 for a ticket worth Rs 395; Incident at Byculla railway station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३९५ रुपयांच्या तिकिटासाठी केली ४३५ रुपयांची मागणी; भायखळा रेल्वे स्थानकावरील प्रकार

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याने रेल्वेच्या कार्यक्षमतेवर आणि विश्वासहार्यतेवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ...

"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी? - Marathi News | "Not just for me, but for 1.4 billion Indians..."; What did Prime Minister Narendra Modi say after receiving Brazil's highest honor? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

ब्राझील दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात 'ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस'ने सन्मानित करण्यात आले आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून  बलात्कार, जामिनास नकार; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Rape on the pretext of marriage, bail denied; Delhi High Court decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नाचे आमिष दाखवून  बलात्कार, जामिनास नकार; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

आरोपीने घटस्फोटाच्या अर्जात फसवणूक केली. खोट्या आश्वासनांनी महिलेला फसवले. ...