लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

...तोपर्यंत एकही फेरीवाला रस्त्यावर दिसणार नाही; फेरीवाल्यांचा १५ जुलैला मंत्रालयावर मोर्चा  - Marathi News | ...till then not a single hawker will be seen on the streets; hawkers will march on Mantralaya on July 15 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तोपर्यंत एकही फेरीवाला रस्त्यावर दिसणार नाही; फेरीवाल्यांचा १५ जुलैला मंत्रालयावर मोर्चा 

योग्य ते शुल्क आकारून शासकीय महसूल वाढवावा. मात्र, फेरीवाल्यांना शिक्षा करणे, वाटेल तसा माल उचलणे, दंड लावणे, अशी अन्याय्य कारवाई करू नये, अशा संघटनेच्या मागण्या आहेत. ...

माथाडी कायदा संपवण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा; बाबा आढावांचा सज्जड दम - Marathi News | If you try to abolish the Mathadi Act, remember; Baba Rijyo's brave spirit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माथाडी कायदा संपवण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा; बाबा आढावांचा सज्जड दम

मुंबईत माथाडी कामगाराने ३०० कोटी रुपयांचा घोटाळा केला असे नुसते आरोप नकोत, त्या आरोपांची चौकशी करा ...

Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..." - Marathi News | Donald Trump tariff now threatens pharmaceutical companies Make medicines in America otherwise 200 percent tariff will impose on products | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."

Donal Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात केलेल्या सेमीकंडक्टर आणि फार्मास्युटिकल उत्पादनांवर भरमसाठ कर लावण्याची योजना आखली आहे. ...

'मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस तर..! पुण्यात १९ वर्षीय विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव - Marathi News | 'If you don't drink the water I brought from the bottle 19-year-old married woman pressured to convert religion in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस तर..! पुण्यात १९ वर्षीय विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव

’मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस', जर तू धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल, अशी धमकी दिली  ...

"मी विसरायला लागले आहे.."; अभिनेत्री रुबिना दिलैकच्या नवीन पोस्टमुळे चाहत्यांना चिंता, काय म्हणाली? - Marathi News | Actress Rubina Dilaik forgetting her age actress new post viral with fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी विसरायला लागले आहे.."; अभिनेत्री रुबिना दिलैकच्या नवीन पोस्टमुळे चाहत्यांना चिंता, काय म्हणाली?

रुबिना दिलैकच्या नवीन पोस्टची चर्चा आहे. जुळ्या मुलांची आई असलेली रुबिना या पोस्टमध्ये काय म्हणाली जाणून घ्या ...

"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला - Marathi News | "Fadnavisji, this is the plight of the poor and weak in your state", Sanjay Raut showed the video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला

Sanjay Gaikwad Video: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास कँटिनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. या प्रकरणावरून खासदार संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कात्रीत पकडले.  ...

कुठे गेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' स्टार ओंकार भोजने? धरलीये गावाकडची वाट, करतोय 'हे' काम - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame onkar bhojane working as swachhata doot in chiplun | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुठे गेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' स्टार ओंकार भोजने? धरलीये गावाकडची वाट, करतोय 'हे' काम

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेला ओंकार भोजने सध्या मात्र कुठेच दिसत नाहीये. नक्की काय करतोय ओंकार? चला जाणून घेऊया. ...

मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले - Marathi News | 250 migrant workers arrive in Mumbai to speed up metro project; some brought to Mumbai by plane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले

प्रकल्पांना मिळणार गती; कारवाईच्या इशाऱ्यानंतर कंत्राटदारांची कार्यवाही ...

रात्री झोपेचं खोबरं होतं, पुन्हा पुन्हा लघवीला उठावं लागतं? ‘हे’ उपाय करा, लघवीचा त्रास होईल कमी - Marathi News | How to stop frequent urination at night doctor tells natural remedy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री झोपेचं खोबरं होतं, पुन्हा पुन्हा लघवीला उठावं लागतं? ‘हे’ उपाय करा, लघवीचा त्रास होईल कमी

Natural Remedy: रात्री लघवीला उठावं लागत असल्याने प्रवास करणंही अवघड होतं. ...