लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महाराष्ट्रातील १४ हजारांवर तरुणांना पीएम इंटर्नशिप; मुंबई, पुण्यातील तरूण आघाडीवर - Marathi News | PM internship for over 14,000 youth in Maharashtra; Youth from Mumbai, Pune at the forefront | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील १४ हजारांवर तरुणांना पीएम इंटर्नशिप; मुंबई, पुण्यातील तरूण आघाडीवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील एक कोटी तरुणांना ५०० मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देण्याची घोषणा केली होती. ...

कायमच्या निवासी तरच नोकरीत ३५% आरक्षण; बिहारमध्ये सरकारी नोकरीसाठी महिलांना संधी - Marathi News | 35% reservation in jobs only for permanent residents; Women get opportunity for government jobs in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायमच्या निवासी तरच नोकरीत ३५% आरक्षण; बिहारमध्ये सरकारी नोकरीसाठी महिलांना संधी

राज्य सरकारने २०१६ मध्ये सर्व पातळीवर सरकारी नोकऱ्यांत महिलांसाठी ३५ टक्के आरक्षण लागू केले होते. मात्र, यात कोणत्याही राज्याची महिला याचा लाभ घेऊ शकत होती. ...

Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण - Marathi News | MLA Sanjay Gaikwad's beaten to MLA Niwas Canteen employee with kicks and punches | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

Sanjay Gaikwad Latest News: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आमदार निवासात असलेल्या कँटिनमध्ये गायकवाडांनी राडा करत एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. ...

पुलवामात अधिक मोठा स्फोट व्हावा म्हणून पावडरची ऑनलाइन खरेदी - Marathi News | Online purchase of powder to cause bigger explosion in Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामात अधिक मोठा स्फोट व्हावा म्हणून पावडरची ऑनलाइन खरेदी

दहशतवाद्यांना पैसा पुरविण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म; ऑनलाइन पेमेंटचा गैरवापर : एफएटीएफ ...

सहावीच्या फक्त ५३ टक्के विद्यार्थ्यांनाच येतात दहापर्यंतचे पाढे; राष्ट्रीय सर्वेक्षणातून आलं समोर - Marathi News | Only 53 percent of class 6 students can read up to 10; National survey reveals | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सहावीच्या फक्त ५३ टक्के विद्यार्थ्यांनाच येतात दहापर्यंतचे पाढे; राष्ट्रीय सर्वेक्षणातून आलं समोर

केंद्र सरकारच्या शाळांमध्ये नववीतील विद्यार्थ्यांनी सर्व विषयांत सर्वोत्तम कामगिरी केली, तर तिसरी व सहावीमध्ये विद्यार्थी पिछाडीवर होते. ...

‘माउथ ऑफ अमेरिका’: किती औषधं कोंबाल?...तर नफा कमावण्यासाठी! - Marathi News | 'Mouth of America': How many medicines does Kombal have? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘माउथ ऑफ अमेरिका’: किती औषधं कोंबाल?...तर नफा कमावण्यासाठी!

अमेरिकेच्या ढासळत्या आरोग्य व्यवस्थेकडे सरकार, औषध उत्पादक कंपन्या, तज्ज्ञ आणि जनतेचं लक्ष वेधलं जावं हे यामागचं उद्दिष्ट. ...

भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून ‘आप’चे अरविंद केजरीवाल आता निघाले गुजरातच्या दिशेने... - Marathi News | AAP's Arvind Kejriwal, as the main rival of BJP, is now heading towards Gujarat... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून ‘आप’चे अरविंद केजरीवाल आता निघाले गुजरातच्या दिशेने...

दिल्ली, पंजाबनंतर गुजरात ही ‘आप’ची मोठी प्रयोगशाळा ठरू शकेल. आपण भाजप-काँग्रेस या दोघांनाही खिंडार पाडू शकतो, असे केजरीवालांना वाटते. ...

उडत्या विमानांवर मलमपट्टी करून कसे चालेल? - Marathi News | How will you manage to bandage a flying plane? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उडत्या विमानांवर मलमपट्टी करून कसे चालेल?

भारतात स्वतंत्र नागरी उड्डयन नियामक प्राधिकरणाची निर्मिती आणि त्याला कठोर अधिकार प्रदान करून ते राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवण्याची गरज आहे. ...

Tukda Bandi Kayda : शेतजमीन तुकडेबंदी कायदा रद्द होण्याची शक्यता; काय होईल निर्णय? वाचा सविस्तर - Marathi News | Agricultural Land Fragmentation Act likely to be repealed; What will be the decision? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमीन तुकडेबंदी कायदा रद्द होण्याची शक्यता; काय होईल निर्णय? वाचा सविस्तर

Tukda Bandi Kayda : पुणे, ठाणे पिंपरीसारख्या शहरीकरण जास्त झालेल्या शहरांमध्ये तसेच आसपासच्या परिसरात शेती क्षेत्र सोडून अन्य ठिकाणी तुकडेबंदी कायदा रद्द करावा. ...