लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बिबट्यांचा शिरकाव रोखण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाभोवती भिंत : वनमंत्री गणेश नाईक - Marathi News | Wall around Sanjay Gandhi National Park to prevent leopards from entering: Forest Minister Ganesh Naik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिबट्यांचा शिरकाव रोखण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाभोवती भिंत : वनमंत्री गणेश नाईक

वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उद्यानाच्या आतील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच, उपग्रहाची मदत घेण्याचा विचार सुरू आहे. ...

इंजिनीअरिंग प्रवेश अर्ज भरण्यास ११पर्यंत मुदतवाढ; सीईटी सेलकडून कॅप फेरी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू - Marathi News | Engineering admission application deadline extended till 11th; CET cell starts process of filling cap round application | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :इंजिनीअरिंग प्रवेश अर्ज भरण्यास ११पर्यंत मुदतवाढ; सीईटी सेलकडून कॅप फेरी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

पुढील तीन दिवसात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. ...

लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश - Marathi News | Out-of-school evaluation of over one lakh schools by July 31; ‘PM Shree’ schools also included | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश

स्वयंमूल्यांकन प्रक्रिया बंद, तालुकास्तरावर स्वतंत्र पथकांची स्थापना करणार ...

संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार - Marathi News | Constitution is the weapon of bloodless revolution in the country; Chief Justice Gavai felicitated by Maharashtra Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार

महाराष्ट्र विधानमंडळाकडून झालेला सत्कार हे राज्यातील १२.८७ कोटी जनतेचे आशीर्वाद असल्याचे सांगत त्यांनी आपले वडील माजी राज्यपाल स्व. रा. सू. गवई यांच्या विधिमंडळातील आठवणींनाही उजाळा दिला. ...

रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली - Marathi News | Even though roads were closed by Police, MNS leaders were arrested, and activists were detained, 'Marathi' strength was visible on the Miraroad Street | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली

मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांनी परवानगी नाकारत अनेकांना धरपकड करून डांबले, रस्तेही बंद, तरी निघाला मोर्चा; मंत्री सरनाईकांवर भिरकावली पाण्याची बाटली ...

'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान - Marathi News | India and other BRICS countries will have to pay additional 10 percent tariff Donald Trump again threatens before trade deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांवर १० टक्के कर लादण्याची धमकी दिली आहे ...

२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग - Marathi News | Chitrakoot Planned own death to collect insurance moneyConspiracy hatched to collect claim of Rs 3 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग

उत्तर प्रदेशात विम्याची रक्कम मिळवण्यासाठी एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात - Marathi News | Three people from Ahilyanagar who were going to Tirupati died in an accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात

तिरुपतीसाठी दर्शनाला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा अपघाती मृत्यू झाला. ...

९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या - Marathi News | bharat bandh on july 9 Wednesday 25 crore workers on strike Know about What will remain closed including schools, colleges, banks and markets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या

हिंद मजदूर सभेचे हरभजन सिंह सिद्धू यांनी पीटीआयसोबत बोलताना म्हटले आहे की, या राष्ट्रवादी बंदचा, बँकिंग सेवा, राज्य परिवहन सेवा, टपाल सेवा आणि कोळसा खाण आणि कारखाने प्रभावित होतील. ...