लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ब्रिटनचे F-35B केरळमध्ये पकडले अन् अमेरिकेलाच नाही चीनलाही धडकी भरली; हवाई दलाने काय केले? - Marathi News | Britain's F-35B was traced in Kerala by IAF, which shocked not only America but also China; What did the Air Force do? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटनचे F-35B केरळमध्ये पकडले अन् अमेरिकेलाच नाही चीनलाही धडकी भरली; हवाई दलाने काय केले?

भारताकडे अशी कोणती टेक्नॉलॉजी आहे जी आमच्या स्टील्थ टेक्निकच्या विमानांनाही अलगद हेरू शकते. काही सेकंदात  F-35B लढाऊ विमान ट्रॅक झाल्याने आतापर्यंत लपवून हेरगिरी करत असलेल्या या देशांच्या संरक्षण दलांत खळबळ उडाली आहे. ...

कॅन्सरचा सामना करणारी प्रसिद्ध अभिनेत्री मालिकेत करणार कमबॅक? म्हणाली- "डॉक्टरांनी होकार दिल्यावर..." - Marathi News | actress dipika kakar who battle liver cancer make a comeback in the tv serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरचा सामना करणारी प्रसिद्ध अभिनेत्री मालिकेत करणार कमबॅक? म्हणाली- "डॉक्टरांनी होकार दिल्यावर..."

लिव्हर कॅन्सरशी झुंज देणारी प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा एकदा टीव्ही इंडस्ट्रीत कमबॅक करण्यास उत्सुक आहे. अभिनेत्रीने चाहत्यांना याविषयी अपडेट दिले आहेत ...

Sindhudurg: चौघांवर हल्ला करुन बिबट्या दडी मारून बसला, वनविभागाने जेरबंद करताच ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला - Marathi News | The forest department has captured a leopard that attacked four villagers in Malewad Kondure Deulwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: चौघांवर हल्ला करुन बिबट्या दडी मारून बसला, वनविभागाने जेरबंद करताच ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला

वनविभागाला यश : मळेवाड ग्रामस्थांकडून सुटकेचा नि:श्वास; जखमींच्या प्रकृतीत सुधारणा ...

जुलैच्या सुरुवातीलाच जायकवाडी धरण ६० टक्क्यांकडे; गोदावरीची वाढती आवक - Marathi News | Jayakwadi dam at 60 percent in early July; Godavari inflow increasing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुलैच्या सुरुवातीलाच जायकवाडी धरण ६० टक्क्यांकडे; गोदावरीची वाढती आवक

जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ; महिनाभरात तब्बल २२ टीएमसी पाण्याची नोंद ...

लेकीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय 'या' अभिनेत्यांनी रोमान्स, एका जोडीत तर ४६ वर्षांचं होतं अंतर - Marathi News | actors did romance with younger actresses amitabh bachchan to ranveer singh had major age difference | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय 'या' अभिनेत्यांनी रोमान्स, एका जोडीत तर ४६ वर्षांचं होतं अंतर

मनोरंजनविश्वात अनेक अभिनेत्यांनी तरुण वयाच्या अभिनेत्रींसोबत स्क्रीनवर रोमान्स केला आहे. खऱ्या आयुष्यात दोघांच्या वयात कमालीचं अंतर आहे. कोण आहे असे कलाकार? ...

Daulal Vaishnaw Death: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वडील दाऊलाल यांचे निधन, ८१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Railway Minister Ashwini Vaishnaw father daulal vaishnaw passes away at AIIMS Jodhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Daulal Vaishnaw Death: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वडील दाऊलाल यांचे निधन, ८१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Ashwini Vaishnaw Father Daulal Vaishnaw Passes Away: एम्स जोधपूरमध्ये सकाळी ११ वाजून ५२ मिनिटांनी प्राणज्योत मालवली ...

विरोध झुगारला, मराठी माणूस एकवटला; अखेर मीरारोडमध्ये प्रचंड संख्येत मोर्चा निघाला - Marathi News | Marathi Morcha at Mira Road: Opposition defeated, Marathi people united; Finally, a huge march took out in Mira Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विरोध झुगारला, मराठी माणूस एकवटला; अखेर मीरारोडमध्ये प्रचंड संख्येत मोर्चा निघाला

या मोर्चावेळी आंदोलकांनी मराठीचा जयघोष करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी कितीही अडवले तरी मोर्चा होणारच असा पवित्रा आंदोलकांनी घेतला ...

Sangli: धावण्याच्या सरावावेळी पलूसच्या जवानाचा मृत्यू, चार महिन्यांपूर्वी झाली होती लेफ्टनंट पदी निवड  - Marathi News | Palus son Lieutenant Atharva Sambhaji Kumbhar died of a massive heart attack on Monday during a running practice | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: धावण्याच्या सरावावेळी पलूसच्या जवानाचा मृत्यू, चार महिन्यांपूर्वी झाली होती लेफ्टनंट पदी निवड 

आज अंत्यसंस्कार, आनंद काही दिवसांचाच ...

Elon Musk America Party: मस्क यांच्या पक्षात भारतीय वंशाच्या वैभव यांच्याकडे मोठी जबाबदारी; कमाई पाहून अवाक् व्हाल - Marathi News | Elon Musk America Party What is the role of Vaibhav taneja tesla cfo an Indian origin person in party You will be amazed to see his earnings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्क यांच्या पक्षात भारतीय वंशाच्या वैभव यांच्याकडे मोठी जबाबदारी; कमाई पाहून अवाक् व्हाल

जाणून घ्या कोण आहेत वैभव तनेजा. पक्षात त्यांच्याकडे कोणती जबाबदारी देण्यात आलेली आहे. मस्क यांच्यासोबत अनेकवर्षांपासून करताहेत काम. ...