लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिपायाच्या भरवशावर कार्यालय सोडून बांधकाम कार्यालयातील कर्मचारी दुपारीच गायब - Marathi News | Construction office employee leaves office on soldier's orders, disappears in the afternoon | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिपायाच्या भरवशावर कार्यालय सोडून बांधकाम कार्यालयातील कर्मचारी दुपारीच गायब

Gadchiroli : आदिवासी बहुल धानोरा तालुक्यासाठी अनेक योजना आखल्या जातात. त्याची अंमलबजावणी होत नाही. ...

पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी - Marathi News | Vehicle carrying laborers overturns, thirteen women in critical condition in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी

मोहाडी तालुक्यातील पांजरा कान्हळगाव रस्त्यावर रविवारी, ६ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजेदरम्यान उसगाव (चांदोरी) येथील महिला घेऊन जाणारे वाहन उलटले. ...

“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका - Marathi News | congress harshwardhan sapkal said bjp mp nishikant dubey made statements to create controversy and hindi mandatory order from rss | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका

Congress News: सरकारला जे हवे तेच ते नरेंद्र जाधवांकडून करून घेतील. गाफील राहून चालणार नाही. ही लढाई संपलेली नाही, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

अवघ्या ५० पैशांच्या शेअरने केले मालामाल; ७६० दिवसांत ₹१ लाखाचे केले ₹१ कोटी..! - Marathi News | Share Market: Made rich with just 50 paise shares; ₹1 lakh to ₹1 crore in 760 days..! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या ५० पैशांच्या शेअरने केले मालामाल; ७६० दिवसांत ₹१ लाखाचे केले ₹१ कोटी..!

Share Market: सध्या हा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर आहे. ...

फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही" - Marathi News | MP Kangana Ranaut reached flood affected areas of Mandi victims complained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथील सेराज या पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी पोहोचली होती ...

राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय? - Marathi News | pyramid walking for weight loss fitness expert recommends of this exercise belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?

चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे जो प्रत्येकजण सहजपणे करू शकतो. पण तुम्ही कधी 'पिरॅमिड वॉक'बद्दल ऐकलं आहे का? ...

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला डेब्यू, आता 'OTT' चा घेतला आधार; 'या' स्टार किडची होतेय सर्वाधिक चर्चा - Marathi News | bollywood actor saif ali khan son ibrahim ali khan sarzameen movie released soon | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला डेब्यू, आता 'OTT' चा घेतला आधार; 'या' स्टार किडची होतेय सर्वाधिक चर्चा

अनेकदा चित्रपटांपेक्षा चाहत्यांना कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य आणि कौटुंबीक जीवनाबद्दल जाणून घेण्यास प्रचंड उत्सुकता असते. ...

मुलगी पसंत, सोयरीक ठरणार होती...पण आदल्या दिवशी दुहेरी अपघातात तरुणाचा मृत्यू! - Marathi News | The girl liked him... it was going to be fix marriage... but the young man died on the spot in a double accident! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुलगी पसंत, सोयरीक ठरणार होती...पण आदल्या दिवशी दुहेरी अपघातात तरुणाचा मृत्यू!

पहिल्या अपघातात डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे गंभीर दुखापत टळली, परंतु काही क्षणात दुसरे एक भरधाव वाहन त्यांच्या अंगावरून गेले. ...

खरिपासाठी सांगली जिल्हा बँकेकडून ८०१ कोटींचे कर्जवाटप, किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ.. वाचा - Marathi News | Sangli District Bank disburses loan of Rs 801 crore for Kharif | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खरिपासाठी सांगली जिल्हा बँकेकडून ८०१ कोटींचे कर्जवाटप, किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ.. वाचा

जिल्हा बँकेकडून उद्दिष्टाच्या ७० टक्के वितरण ...