लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चार मुलांचा बाप पाच मुलांच्या मेहुणीला घेऊन फरार, पत्नी पाचव्यांदा आहे गर्भवती - Marathi News | Man absconds with his sister in law from Karnal Haryana | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चार मुलांचा बाप पाच मुलांच्या मेहुणीला घेऊन फरार, पत्नी पाचव्यांदा आहे गर्भवती

आश्चर्याची बाब म्हणजे मेहुणीही पाच मुलांची आई आहे. परिवारातील लोकांनी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ...

मराठमोळ्या अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, व्हिडीओ शेअर करत दिली खुशखबर - Marathi News | Marathi actress secretly got married, shared the video and shared the good news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, व्हिडीओ शेअर करत दिली खुशखबर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पूजा सावंतनेही गुपचूप एंगेजमेंट केली. दरम्यान आता आणखी एका अभिनेत्रीनं गुपचूप साखरपुडा केला आहे. तिने साखरपुड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत ही खुशखबर चाहत्यांना दिली आहे. ...

ऊस बियाणांची रोपे तयार करण्याचा व्यवसाय देणार रोजगाराच्या नव्या संधी - Marathi News | Sugarcane seed plantation business will provide new employment opportunities | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस बियाणांची रोपे तयार करण्याचा व्यवसाय देणार रोजगाराच्या नव्या संधी

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी : डोळा पद्धतीच्या बियाण्याकडे शेतकऱ्यांचा कल ...

१७ व्या वर्षी मिळाला नॅशनल अवॉर्ड, अन् केली आत्महत्या; २६ वर्ष मोठ्या दिग्दर्शिकाची होती पत्नी - Marathi News | malyalam actress mahalaxmi menon who won national award at the age of 17 and commit suicide | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१७ व्या वर्षी मिळाला नॅशनल अवॉर्ड, अन् केली आत्महत्या; २६ वर्ष मोठ्या दिग्दर्शिकाची होती पत्नी

अभिनेत्रीच्या पतीवरच हत्येचा आरोप ...

ऑनलाइन कपडे पडले दोन लाखांना; गुगलवर नंबर शोधला, गंडा बसला - Marathi News | Two lakhs lost clothes online; Searched for the number on Google, got confused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाइन कपडे पडले दोन लाखांना; गुगलवर नंबर शोधला, गंडा बसला

गणेशखिंड रोड परिसरात राहणाऱ्या एका ४७ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.१२) याबाबत पोलिसांत फिर्याद दिली... ...

'राम'ही होणार साक्षीदार! 'रामायण' फेम अरुण गोविल यांना राम मंदिर प्रतिष्ठापनेचं आमंत्रण, म्हणाले- मोदींमुळे... - Marathi News | ramayan fame arun govil received invitation for ram mandir pran pratishtha actor praises pm modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राम'ही होणार साक्षीदार! 'रामायण' फेम अरुण गोविल यांना राम मंदिर प्रतिष्ठापनेचं आमंत्रण, म्हणाले- मोदींमुळे...

'रामायण' मालिकेत रामाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या अरुण गोविल यांनाही राम मंदिर प्रतिष्ठापणेचं आमंत्रण मिळालं आहे. ...

मकर संक्रांत विशेष : प्रोटीन-व्हिटामीनचा खजिना आहेत १ चमचा तीळ; १० आजार दूर राहतील - Marathi News | Makar Sankranti Special Health Benefits Of Sesame Seeds : Amazing Benefits Of Consuming Seasame Seeds | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मकर संक्रांत विशेष : प्रोटीन-व्हिटामीनचा खजिना आहेत १ चमचा तीळ; १० आजार दूर राहतील

Makar Sankranti Special Health Benefits Of Sesame Seeds (Til Khanyache Fayde) : आयुर्वेदानुसार तिळात उष्णता असते. ज्यामुळे पोटातील पचन अग्नी वाढतो. ...

डॉ. संजीव ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या, दोषारोपपत्रासाठी सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याकडे अर्ज - Marathi News | Dr.Sanjiv Thakur's difficulties increased, application to competent authority for charge sheet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. संजीव ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या, दोषारोपपत्रासाठी सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याकडे अर्ज

पोलिसांनी उचललेल्या ठोस पावलांमुळे डॉ. ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या आहेत... ...

पालकमंत्री उदय सामंत यांनी केली स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह कामाची पाहणी - Marathi News | guardian minister uday samant inspected the work of veer savarkar theatre | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पालकमंत्री उदय सामंत यांनी केली स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह कामाची पाहणी

२६ जानेवारीला सावकर नाट्यगृहाचे होणार लोकार्पण. ...