लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'राम'ही होणार साक्षीदार! 'रामायण' फेम अरुण गोविल यांना राम मंदिर प्रतिष्ठापनेचं आमंत्रण, म्हणाले- मोदींमुळे... - Marathi News | ramayan fame arun govil received invitation for ram mandir pran pratishtha actor praises pm modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राम'ही होणार साक्षीदार! 'रामायण' फेम अरुण गोविल यांना राम मंदिर प्रतिष्ठापनेचं आमंत्रण, म्हणाले- मोदींमुळे...

'रामायण' मालिकेत रामाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या अरुण गोविल यांनाही राम मंदिर प्रतिष्ठापणेचं आमंत्रण मिळालं आहे. ...

मकर संक्रांत विशेष : प्रोटीन-व्हिटामीनचा खजिना आहेत १ चमचा तीळ; १० आजार दूर राहतील - Marathi News | Makar Sankranti Special Health Benefits Of Sesame Seeds : Amazing Benefits Of Consuming Seasame Seeds | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मकर संक्रांत विशेष : प्रोटीन-व्हिटामीनचा खजिना आहेत १ चमचा तीळ; १० आजार दूर राहतील

Makar Sankranti Special Health Benefits Of Sesame Seeds (Til Khanyache Fayde) : आयुर्वेदानुसार तिळात उष्णता असते. ज्यामुळे पोटातील पचन अग्नी वाढतो. ...

डॉ. संजीव ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या, दोषारोपपत्रासाठी सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याकडे अर्ज - Marathi News | Dr.Sanjiv Thakur's difficulties increased, application to competent authority for charge sheet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. संजीव ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या, दोषारोपपत्रासाठी सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याकडे अर्ज

पोलिसांनी उचललेल्या ठोस पावलांमुळे डॉ. ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या आहेत... ...

पालकमंत्री उदय सामंत यांनी केली स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह कामाची पाहणी - Marathi News | guardian minister uday samant inspected the work of veer savarkar theatre | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पालकमंत्री उदय सामंत यांनी केली स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह कामाची पाहणी

२६ जानेवारीला सावकर नाट्यगृहाचे होणार लोकार्पण. ...

ममता बॅनर्जी बेईमान अन् अहंकारी; काँग्रेस नेत्याचा निशाणा, INDIA आघाडीत बिघाडी? - Marathi News | Mamata Banerjee dishonest and arrogant; Congress leader adhir ranjan choudhari target, failure in INDIA alliance? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी बेईमान अन् अहंकारी; काँग्रेस नेत्याचा निशाणा, INDIA आघाडीत बिघाडी?

काँग्रेसनं ममता बॅनर्जी यांच्यावर टीएमसी आणि भाजपा एकत्र असल्याचा आरोप केलाय. ही पहिलीच वेळ नाही जेव्हा अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींवर तिखट वार केलेत. ...

बंगालमध्ये साधूंना जमावाने केली मारहाण, उत्तर प्रदेशमधील साधू गंगासागरकडे निघाले होते; जाणून घ्या प्रकरण - Marathi News | 3 sadhus from-uttar pradesh going to gangasagar were beaten by the mob in bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंगालमध्ये साधूंना जमावाने केली मारहाण, उत्तर प्रदेशमधील साधू गंगासागरकडे निघाले होते; जाणून घ्या प्रकरण

उत्तर प्रदेशमधून बंगालमध्ये जाणाऱ्या साधूंना मारहाण झाल्याचे समोर आले आहे. ...

Shivraj Singh Chauhan : "मी माजी मुख्यमंत्री आहे, रिजेक्टेड मुख्यमंत्री नाही"; शिवराज सिंह चौहान य़ांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | i am former cm not rejected says madhya pradesh Shivraj Singh Chauhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी माजी मुख्यमंत्री आहे, रिजेक्टेड मुख्यमंत्री नाही"; शिवराज सिंह चौहान य़ांनी स्पष्टच सांगितलं

Shivraj Singh Chauhan : शिवराज सिंह चौहान यांनी "मला माजी मुख्यमंत्री म्हटलं जातं, पण हे रिजेक्शन नाही. मुख्यमंत्री पद गेल्यानंतरही मध्य प्रदेशातील लोक खूप प्रेम करतात" असं म्हटलं आहे.  ...

“शिवसेना अन् ठाकरे कधीच वेगळे होऊ शकत नाहीत, आमची मशाल...”; अनिल परब स्पष्टच बोलले - Marathi News | thackeray group anil parab criticised shiv sena shinde group after mla disqualification verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेना अन् ठाकरे कधीच वेगळे होऊ शकत नाहीत, आमची मशाल...”; अनिल परब स्पष्टच बोलले

Shiv Sena Thackeray Group News: या मशालीची ताकद त्यांना लवकरच कळेल, असा इशारा अनिल परब यांनी दिला. ...

सातत्यानं होतेय शेअरच्या किंमतीत वाढ, अयोध्येशीही जोडलं गेलंय कंपनीचं नाव; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | The share price is increasing continuously Allied Digital Services share price connected with Ayodhya ram mandir smart city Investor huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सातत्यानं होतेय शेअरच्या किंमतीत वाढ, अयोध्येशीही जोडलं गेलंय कंपनीचं नाव; गुंतवणूकदार मालामाल

अयोध्येशी जोडल्या गेलेल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी रस दाखवला आहे. ...