लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोट्यवधीच्या फसवणूक रॅकेटमधील ‘मास्टरमाईंड’ला मुंबईतून अटक! - Marathi News | The 'mastermind' of the multi-crore fraud racket was arrested from Mumbai! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोट्यवधीच्या फसवणूक रॅकेटमधील ‘मास्टरमाईंड’ला मुंबईतून अटक!

महिलेची एक कोटी रुपयांची फसवणूक : देशभरात पसरले आहे जाळे ...

एकाचवेळी १२०० चपात्या बनवल्या जाणार, अयोध्येत अन्न प्रसादासाठी अजमेरहून खास भेट! - Marathi News | chapati making machines for ayodhya ram mandir pran pratishtha coming from ajmer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाचवेळी १२०० चपात्या बनवल्या जाणार, अयोध्येत अन्न प्रसादासाठी अजमेरहून खास भेट!

Ram Mandir Ayodhya : वासुदेव देवनानी यांनी सांगितले की, २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ...

मंत्रालयास घेरावासाठी निघालेल्या प्रकल्पग्रस्तांना अमरावतीत रोखले - Marathi News | The project victims who were going to besiege the ministry were stopped in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मंत्रालयास घेरावासाठी निघालेल्या प्रकल्पग्रस्तांना अमरावतीत रोखले

आधी मंत्रालयातील तिसऱ्या माळ्यावरून जाळीवर उड्या : ३०० प्रकल्पग्रस्तांचा रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या ...

अयोध्येत रामललाच्या चरणी निनादणार नागपुरातील ‘रामधुन’, १११ वादक करणार अनोखी रामसेवा - Marathi News | Nagpur's 'Ramdhun' will dance at the feet of Ramlala in Ayodhya, unique Ramseva will be performed by 111 musicians. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अयोध्येत रामललाच्या चरणी निनादणार नागपुरातील ‘रामधुन’, १११ वादक करणार अनोखी रामसेवा

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून शहरातील शिवगर्जना ढोल पथकाकडून निमंत्रण आले असून दोन दिवस त्यांचा सादरीकरण राहणार आहे. ...

अभ्यास नको म्हणून भावंडांचा पळून जाण्याचा बेत; पोलिसांनी नेले आईवडिलांकडे थेट ! - Marathi News | Siblings plan to run; police took them to parents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभ्यास नको म्हणून भावंडांचा पळून जाण्याचा बेत; पोलिसांनी नेले आईवडिलांकडे थेट !

अभ्यासाच्या धाकाने लहानग्या मुलांचे घरातून पलायन, रात्री महाविद्यालयीन युवकांना आला संशय. ...

भारत-मालदीव वाद: इस्रायलने लक्षद्वीपबाबत केली मोठी घोषणा, मालदीवला दाखवला आरसा - Marathi News | India-Maldives dispute: Israel makes a big announcement about Lakshadweep, shows a mirror to Maldives | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-मालदीव वाद: इस्रायलने लक्षद्वीपबाबत केली मोठी घोषणा, मालदीवला दाखवला आरसा

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे मालदीव सर्वांच्या निशाण्यावर आले आहे. ...

जळगावात कोळी समाजातर्फे गांधीगिरी करत काढला मोर्चा  - Marathi News | In Jalgaon, the Koli community took out a march with Gandhigiri | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात कोळी समाजातर्फे गांधीगिरी करत काढला मोर्चा 

गांधीगिरी करत अधिकाऱ्यांना फुल देऊन आंदोलन केले, तर प्रशासनाच्या विरोधातील घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले होते. ...

चोरीचे दागिने विक्रीच्या प्रयत्नातील आरोपीला अटक, ९० हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Accused of trying to sell stolen jewelery arrested, goods worth 90,000 seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरीचे दागिने विक्रीच्या प्रयत्नातील आरोपीला अटक, ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपीजवळील सोन्याची १५ ग्रॅम वजनाची एक पाटली (किंमत ९० हजार) जप्त केली. ...

पलूसचा तलाठी ३२ हजारांची लाच स्वीकारताना जाळ्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई - Marathi News | Talathi of Palus caught while accepting a bribe of 32 thousand, anti-corruption department action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पलूसचा तलाठी ३२ हजारांची लाच स्वीकारताना जाळ्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पडताळणी केली असता त्यामध्ये तलाठी बाबुराव जाधव याने लाचेची मागणी केल्याचे दिसून आले. ...