लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची तातडीने मिटिंग घ्यावी" - Marathi News | An urgent meeting of all the t parties of the India Alliance in Maharashtra should be held | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची तातडीने मिटिंग घ्यावी"

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शरद पवार यांच्याकडे मागणी ...

पूर्वी शिवाजी पार्कवर दणदणीत सभा; आता चावडीवर बैठका; उदय सामंतांचा ठाकरे गटावर जोरदार प्रहार  - Marathi News | Meeting at Shivaji Park in the past; now..; Minister Uday Samant criticized the Thackeray group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पूर्वी शिवाजी पार्कवर दणदणीत सभा; आता चावडीवर बैठका; उदय सामंतांचा ठाकरे गटावर जोरदार प्रहार 

'निवडणुकीपूर्वी पक्षप्रवेश करु, असे इकडे तिकडे सांगतात. अशा लोकांना कालमर्यादा द्यावी' ...

प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांना सोलापूरात प्रवेश बंदी करा: सामाजिक संघाटनांच्या शिष्टमंडळांनी दिले निवेदन - Marathi News | Ban those who make provocative statements from entering Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांना सोलापूरात प्रवेश बंदी करा: सामाजिक संघाटनांच्या शिष्टमंडळांनी दिले निवेदन

पोलिस आयुक्तांना निवेदन ...

रुग्ण, नातेवाइकांसाठी ‘एम्स’मध्ये ‘सेल्फी पॉइंट  - Marathi News | Selfie Point at AIIMS for patients relatives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुग्ण, नातेवाइकांसाठी ‘एम्स’मध्ये ‘सेल्फी पॉइंट 

तुटलेल्या वॉश बेसिनमध्ये लावले शोभिवंत झाडे. ...

बिबट्याच्या हल्ल्यात २० शेळयांचा मृत्यू; रामपिंपळगावसह परिसरात ५ दिवसांपासून दहशत - Marathi News | 20 goats killed in leopard attack; Panic in the area including Rampimpalgaon for 5 days | Latest beed News at Lokmat.com

बीड :बिबट्याच्या हल्ल्यात २० शेळयांचा मृत्यू; रामपिंपळगावसह परिसरात ५ दिवसांपासून दहशत

माजलगाव तालुक्यातील घटना; अनेक गावात मागील पाच दिवसांपासून बिबट्याचा वावर ...

दहिसरच्या धोकादायक इराणी मस्जिदचे स्ट्रक्चरल ऑडिट कडून पाडून टाका; आमदार राजू पाटील यांची मागणी  - Marathi News | Demolish Dahisar's Dangerous Iranian Mosque From Structural Audit MLA Raju Patil's demand | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दहिसरच्या धोकादायक इराणी मस्जिदचे स्ट्रक्चरल ऑडिट कडून पाडून टाका; आमदार राजू पाटील यांची मागणी 

ठाणे रायगड जिल्ह्याच्या सीमेवर आशिया खंडातील सर्वात मोठी इराणी मस्जिद बांधण्याचे काम १९९३ साली सुरु करण्यात आले होते. ...

रब्बीवरही दुष्काळी सावट; सातारा जिल्ह्यात आतापर्यंत अवघी ८० टक्केच पेरणी   - Marathi News | Drought hit Rabi; Only 80 percent sowing in Satara district so far | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रब्बीवरही दुष्काळी सावट; सातारा जिल्ह्यात आतापर्यंत अवघी ८० टक्केच पेरणी  

सातारा : जिल्ह्यात मागीलवर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने रब्बी पेरणीवरही परिणाम झाला आहे. सध्या पेरणी अंतिम टप्प्यात असताना आतापर्यंत ८० ... ...

ऑटाे चाेरीतील दाेन चाेरटे गजाआड; सिटी काेतवाली पाेलिसांची कारवाई, ऑटाेसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Daen Cherte Gajaad in Otae Cheri Action of City Police, seizure of goods worth one and a half lakhs including cars | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ऑटाे चाेरीतील दाेन चाेरटे गजाआड; सिटी काेतवाली पाेलिसांची कारवाई, ऑटाेसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

या चाेरट्यांकडून चाेरीतील ऑटाेसह दिड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेत शिट्टी वाजवा आंदोलन; सेवेतून कमी करण्याबाबत काढलेल्या नोटिसा रद्द करण्याची मागणी - Marathi News | Anganwadi workers whistle protest in Zilla Parishad Demand for cancellation of notices of reduction from service | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेत शिट्टी वाजवा आंदोलन; सेवेतून कमी करण्याबाबत काढलेल्या नोटिसा रद्द करण्याची मागणी

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून संप सुरू आहे. ...