लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video: अपंग आहे पण भीक मागून खाणार नाही…व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील - Marathi News | Video: Handicapped but won't beg...Video will bring tears to your eyes | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: अपंग आहे पण भीक मागून खाणार नाही…व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ...

वीट मारल्याचा बदला खुनाने, तणसाच्या ढिगात जाळला मृतदेह - Marathi News | Bricking revenged by murder, body burned in pyre | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वीट मारल्याचा बदला खुनाने, तणसाच्या ढिगात जाळला मृतदेह

धानोरा तालुक्यातील थरार: मजुरांतील वाद टोकाला, आरोपी जेरबंद ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तरुणाला चार वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Abuse of minor girl, forced labor for four years | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तरुणाला चार वर्षे सक्तमजुरी

या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे, हे हर्षद दणदिवे याला माहीत होते. असे असतानाही त्याने तिला गोड बोलून एका ठिकाणी नेले. ...

Ram Mandir: ३० वर्ष रामललासाठी 'मौन'! २२ तारखेला व्रत मोडणार; आवाज ऐकण्यासाठी कुटुंब आतुर - Marathi News | Ram Mandir Saraswati Devi from Dhanbad in Jharkhand has observed a vow of silence for the past 30 years to build a Ram Mandir in Ayodhya  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३० वर्ष रामललासाठी 'मौन'! २२ तारखेला व्रत मोडणार; आवाज ऐकण्यासाठी कुटुंब आतुर

ram mandir ayodhya photo: २२ जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. ...

ठाण्यात पोलिसांचे बीट मार्शल घालणार सायकलीवरुन गस्त - Marathi News | Police beat marshals will patrol on bicycles in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पोलिसांचे बीट मार्शल घालणार सायकलीवरुन गस्त

सायकल रॅलीत नागरिकांसह उपायुक्तांचाही सहभाग: मंगळसूत्र चोऱ्यांवर ठेवणार अंकुश. ...

भारताच्या १६ सदस्यीय संघातून लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह यांच्यासह ७ मोठी नावे गायब - Marathi News | 7 big names including Lokesh Rahul, Jasprit Bumrah are missing from the 16-member Indian team against Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या १६ सदस्यीय संघातून लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह यांच्यासह ७ मोठी नावे गायब

IND vs AFG T20I Series :  अफगाणिस्तानविरुद्धच्या ३ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारताचा १६ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. ...

तीन वर्षाच्या एफडी स्कीमवर पोस्ट ऑफिस की SBI कुठे जास्त व्याज? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Post office or SBI where higher interest on three year FD scheme? Know in detail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तीन वर्षाच्या एफडी स्कीमवर पोस्ट ऑफिस की SBI कुठे जास्त व्याज? जाणून घ्या सविस्तर

एफडीवर बँक जास्त व्याज देते की पोस्ट ऑफिस. ...

पाच शाळकरी मुलांनी दामटली एकच दुचाकी, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Five school children ride a single bike video goes viral | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाच शाळकरी मुलांनी दामटली एकच दुचाकी, व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ व्हायरल : वाहतूक शाखेकडून त्या मुलांचा छडा, पालकांना समज. ...

जी. कांबळेंना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू : जयश्री जाधव - Marathi News | We will try to get Maharashtra Bhushan posthumously to G Kamble says Jayashree Jadhav | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जी. कांबळेंना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू : जयश्री जाधव

शोभा शिराळकर, अशोक वाडकर, कुलदीप यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार ...